एक्स्प्लोर

शेअर बाजारात उलथापालथ, 280 पॉईंट्सच्या घसरणीनंतर सेन्सेक्स बंद

येस बँकेचे संस्थापक आणि सीईओ राणा कपूर यांना रिझर्व्ह बँकेने त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यास नकार दिला आणि बाजारात घसरणीला सुरुवात झाली.

मुंबई : मोहरमच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजाराने काळा शुक्रवार पाहिला. आश्वासक सुरुवात झाल्यानंतरही दुपारी दीड वाजताच्या सुमारास बाजार तब्बल 1100 अंशांनी कोसळल्यामुळे अक्षरशः हल्लकल्लोळ उडाला. बाजार कोसळण्याचं नेमकं कारण कोणालाच सांगता येत नव्हतं. पण काही वेळातच बाजार सावरला आणि बंद होता होता 280 पॉईंट्स खाली बंद झाला. निफ्टीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. निफ्टीत अखेरीस 91 अंशांची घट झाली. बाजार कोसण्याची जी काही कारणं पुढे येत आहेत, त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो 'येस बँके'चा. बँकेचे संस्थापक आणि सीईओ राणा कपूर यांना रिझर्व्ह बँकेने त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यास नकार दिला आणि बाजारात घसरणीला सुरुवात झाली. बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 32 टक्क्यांनी घट होऊन बँकेची नेटवर्थ तब्बल 25 हजार कोटींनी कमी झाली. बाजार कोसळल्यावर DHFL म्हणजेच दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे शेअर तब्बल 50 टक्क्यांनी कोसळले. अवघ्या काही मिनिटात कंपनीचं तब्बल 11 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. मात्र कंपनीने तातडीने आर्थिक परिस्थितीची माहिती देत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. कंपनीने कोणाचं कर्ज थकवलं नाहीय. डीएचएफएलला एकूण 4 हजार 800 कोटींचं देणं आहे. पण त्याचवेळी कंपनीकडे 25 हजार कोटींची मालमत्ता असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. या स्पष्टीकरणामुळे कंपनीचा शेअर 23 टक्क्यांनी वधारला. तरी अंदाजे आठ हजार कोटींचा फटका या गोंधळात DHFLला बसला. सन फार्मालाही या गोंधळाचा मोठा फटका बसला. कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून अधिक घट झाली. हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि बँकांना आजच्या ब्लॅक फ्रायडेचा मोठाच फटका बसला. इंडिया बुल हाऊसिंगलाही आपली नेटवर्थ 30 टक्क्यांनी गमवावी लागली.

महत्त्वाच्या बातम्या

आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Maharashtra Rain Weather Updates: राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Embed widget