एक्स्प्लोर

वेस्टर्न कमोडऐवजी इंडियन टॉयलेट वापरा : बोहरा आध्यात्मिक गुरु

चांगलं आरोग्य आणि संस्कृतीचं जतन करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मौलांचं म्हणणं आहे.

मुंबई : वेस्टर्न कमोडऐवजी इंडियन टॉयलेटचा वापर करा, असं आवाहन बोहरा समाजाचे आध्यात्मिक गुरु सैयदना आलीकदर मुफद्दल मौला यांनी समाजातील लोकांना केलं आहे. जर तुमच्या घरात वेस्टर्न स्टाईलचं टॉयलेट असेल तर ते इंडियन स्टाईलमध्ये बदलून घ्या, असं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. चांगलं आरोग्य आणि संस्कृतीचं जतन करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मौलांचं म्हणणं आहे. बोहरा समाजातील नागरिकांना मशिदीद्वारे या संदेश दिला जात आहे. लोकांना याचे फायदे आणि नियम-कायदे सांगितले जात आहेत. आदेशावरुन मौलाना समाजात दोन गट मात्र मौलांच्या या आदेशानंतर बोहरा समाज दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. एक गट या आदेशाच्या बाजून आहे, तर दुसरा गट त्याचा विरोध करत आहे. हा संदेश जबरदस्तीने थोपवण्यावर बोहरा समाजाच्या काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मशिदीमार्फत घराघरात जाऊन तपासणी टॉयलेटचं हे बंधन फक्त मुंबईतच नाही तर अमेरिका आणि युरोपमध्ये असलेल्या बोहरा सामाजाच्या लोकांपर्यंतही पसरवलं जात आहे. मशिदीमार्फत लोकांच्या घराघरात जाऊन तपासणी केली जात आहे. लोकांना फॉर्म दिले जात आहेत आणि त्यांच्या घरी जाऊन टॉयलेटची तपासणी करत आहेत, असं सूरतमधील एका व्यक्तीने सांगितलं. संस्कृतीचा दाखला या प्रकरणी समाजाच्या प्रवक्त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "वेस्टर्न टॉयलेटचा वापर करणं हे आमच्या संस्कृतीच्याविरोधात आहे. इंडियन स्टाईलचं टॉइलेट आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी ही मोहीम सुरु केली आहे. आरोग्यविषयक अडचणींमुळे इंडियन टॉयलेटचा वापर करु शकत नाही, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही." परंतु वयोवृद्धांसाठी इंडियन टॉयलेटचा वापर कठीण असल्याची बाबही त्यांनी मान्य केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget