एक्स्प्लोर

मान्सूनसाठी बीएमसी सज्ज, धोकादायक इमारती, नालेसफाई, चौपाट्यांबाबत चर्चा

बीएमसीचे नवनिर्वाचित आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात विविध यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई : मान्सूनच्या पूर्वतयारीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विविध प्राधिकरणांनी समन्वयाने काम करण्याचे महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी निर्देश दिले आहेत. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात आज विविध यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. धोकादायक इमारतींबाबत निर्देश अति धोकादायक 398 इमारतींपैकी एन विभागात (घाटकोपर) – 64, के/पश्चिम (अंधेरी आणि जोगेश्वरी पश्चिम) – 51 आणि टी विभागात (मुलुंड) – 47 इमारती असून यापैकी 193 इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तर 46 इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. 159 इमारतींची वीज आणि पाण्याची जोडणी तोडण्याचे निर्देश देण्यात आले. नालेसफाई 254.64 किमी लांबीच्या मोठ्या नाल्‍यांमधून एकूण 3,49,050 टन गाळ काढायचा आहे. त्यातील पावसाळ्यापूर्वी 70 टक्के गाळ काढायचा असून 14 मे 2019 पर्यंत 2,44,335 टन गाळ काढून आणि वाहून नेण्‍यात आला आहे. तर एकूण 443.850 किमी लांबीच्या छोट्या नाल्‍यांमधून एकूण 3,09,777 टनापैकी 2,16,843 टन गाळ काढून आणि वाहून नेण्‍यात आला असून 31 मे 2019 पर्यंत 100 टक्के नालेसफाई करण्याचे निर्देश दिले. चौपाट्यांवर व्यवस्था बृहन्मुंबईतील सर्व चौपाट्यांवर मिळून 93 जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. बीच सेफ्टीसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीसाठी गोवालिया अग्निशमन केंद्र, दादर चौपाटीसाठी शिवाजी पार्क अग्निशमन केंद्र, जुहू चौपाटीसाठी गोरेगाव अग्निशमन केंद्र, वर्सोवा चौपाटीसाठी चिंचोली अग्निशमन केंद्र, अक्सा चौपाटीसाठी मालाड अग्निशमन केंद्र आणि गोराई चौपाटीसाठी दहिसर अग्निशमन केंद्र येथे पॉवरबोट, जेट स्की आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ येत्या आठवडाभरात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. पूरस्थितीत तात्पुरती निवासस्थाने संभाव्य दुर्घटना अथवा पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागल्यास महापालिकेच्या शाळा ‘तात्पुरती निवासस्थाने’ सुसज्‍ज ठेवण्याचे निर्देश दिले.

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget