एक्स्प्लोर

रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये काळा पाऊस, स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण

रायगड जिल्ह्यातील उरण शहर परिसरात काल 'काळा' पाऊस बरसला. सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत काळा पाऊस झाल्याने स्थानिकामध्ये भितीचं वातावरण होतं. पण काही जणांनी वाढत्या प्रदुषणामुळे अशा प्रकारचा पाऊस झाल्याचा दावा केला आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण शहर परिसरात काल  'काळा' पाऊस बरसला. सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत काळा पाऊस झाल्याने स्थानिकामध्ये भितीचं वातावरण होतं. पण काही जणांनी वाढत्या प्रदुषणामुळे अशा प्रकारचा पाऊस झाल्याचा दावा केला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास उरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पाऊस हा स्थानिकांना अचंबित करणारा होता. कारण, यावेळी झालेला पाऊस हा चक्क 'काळ्या' रंगाचा असल्याचे दिसून आला. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच भितीचं वातावरण होतं. गेल्या दोन दिवसापासून परिसरात काळ्या रंगाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे उरण येथील रहिवासी मात्र काहीसे चिंतातुर झाले आहेत. तसेच याच नेमकं कारण शोधणं गरजेचे झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. त्यातच रायगड परतीच्या पावसासोबत विजांचा जोरदार गडगडाट सुरु आहे. शुक्रवारी दुपारी मुंबई आणि उरण दरम्यान झालेल्या जोरदार पावसावेळी बुचर बेटावरील तेलाच्या टाकीवर वीज कोसळली. यानंतर या द्वीपावरील तेलाच्या टाकीला मोठी आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे तीन दिवसापासून  प्रयत्न सुरु होते. यामुळे, आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोण पसरले होते. या धुरामुळेच हा काळा पाऊस झाला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2026 | रविवार
Narendra Modi : समर्थ रामदासांच्या 'उपभोग शून्य स्वामी' संकल्पनेनुसार नरेंद्र मोदींचं काम, अमित शाहांची स्तुती, पुढील महिनाभर सेवा संकल्प अभियान
समर्थ रामदासांच्या 'उपभोग शून्य स्वामी' संकल्पनेनुसार नरेंद्र मोदींचं काम, अमित शाहांची स्तुती, पुढील महिनाभर सेवा संकल्प अभियान
Manoj Jarange : गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा अनुभव वाईट, नियमांचे उल्लंघन केलं; जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारताना मुंबई पोलीस काय म्हणाले?
गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा अनुभव वाईट, नियमांचे उल्लंघन केलं; जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारताना मुंबई पोलीस काय म्हणाले?
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
XI Jinping: ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
Embed widget