एक्स्प्लोर

“शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा...”

मुंबई : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रक्षोभक गोष्टींनंतरही भाजपा कार्यकर्ते शांत आहेत, याचा कुठलाही दुसरा अर्थ कोणी काढत असेल तर तो गैरसमज असून, जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जनता पार्टी समर्थ आहे, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेनेला दिला आहे.   शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ   “पुतळे जाळणे, वृत्तपत्राची होळी करणे या गोष्टी भाजपाही करू शकते, परंतु सत्तेत एकत्र असल्याचे भान ठेवून आम्ही शांत आहोत. परंतु, आमच्या संयमाची परीक्षा कोणीही पाहू नये. शिवसेना नेत्यांनी जर त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरले नाही तर जी स्वाभाविक प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांकडून होईल.” असा इशाराच ठाकूर यांनी शिवसेनेला दिला आहे.   “सामना या मुखपत्रातून सातत्याने भाजपा नेते व सरकारवर विनाकारण व द्वेषमूलक टीका करण्यात येते. भाजपा सरकार हे निझामाच्या बापाचे सरकार असल्याची टीका प्रथम शिवसेनेच्याच नेत्याने जाहीरपणे केली. त्याला भाजपाच्या मनोगतमध्ये एकदा प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला”, असेही ठाकूर म्हणाले.   ठाकूर पुढे म्हणाले, “भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जाहीरपणे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा संदेश दिला. त्यानुसार भाजपा कार्यकर्ते शांत झाले. परंतु, यापुढे भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व व सर्वोच्च नेते यांच्याबद्दलची अवमान करणारी कोणतीही भाषा अथवा आंदोलन भाजपा खपवून घेणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
Rohit Pawar Speculation to join Congress: रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा
रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा
Praja Foundation Mumbai MLA Report Card 2026: काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praja Foundation Mumbai MLA Report Card 2026: काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Rohit Pawar Speculation to join Congress: रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा?
रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा?
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
Embed widget