एक्स्प्लोर

शिवसेनेच्या ‘शिववडा’ला भाजपच्या ‘नमो टी स्टॉल’ची टक्कर

मुंबई : शिवसेनेचा वडापाव आणि काँग्रेसच्या कांदेपोह्यांनंतर आता मुंबईकरांना भाजपच्या गरमागरम चहाची चव चाखता येणार आहे. मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांनी ‘नमो टी स्टॉल’ची संकल्पना मांडली आहे.   मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत भाजपने ‘नमो टी स्टॉल’चा प्रस्ताव मांडला असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांना टी स्टॉल चालवण्यास द्यावा, अशी संकल्पना भाजपची आहे. सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांना हा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला.   नमो टी स्टॉल आणि नमो फूड्स स्टॉल अशा दोन मागण्या प्रस्तावाच्या माध्यमातून भाजपने मांडल्या आहेत. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.   दरम्यान, आधीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक रणकंदन सुरु आहे. त्यातच शिवसेनेच्या वडापावला टक्कर देण्यासाठी भाजप टी स्टॉल आणत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
तिन्ही पक्ष एकवटणार,  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलाल तर... मंत्री छगन भुजबळांचा इशारा 
तिन्ही पक्ष एकवटणार,  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलाल तर... मंत्री छगन भुजबळांचा इशारा 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Embed widget