एक्स्प्लोर

भाजपची कार्यकारिणीची उद्या बैठक; बैठकीत कुठले ठराव मांडले जाणार?

बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थितीसोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात येतील.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक उद्या पार पडणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात सकाळी 10 वाजता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह कार्यकरिणीला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी कार्यसमितीची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले एकनाथ खडसेंची उद्या कार्यकरिणीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

काय आहे बैठकीचे स्वरूप?

उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी बैठक होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थितीसोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात येतील. कोरोनामुळे कार्यसमितीची बैठक व्हर्चुअल स्वरुपात होईल व राज्यातून ठिकठिकाणाहून कार्यसमिती सदस्य बैठकीत ऑनलाईन सहभागी होतील.

बैठकीचे उद्घाटन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाने होईल. ते दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी होतील. बैठकीचा समारोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील. कार्यसमिती बैठकीपूर्वी नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी बैठक होईल. या बैठकीचे उद्घाटनपर भाषण पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष करतील. पदाधिकारी बैठकीचा समारोप राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीष यांच्या मार्गदर्शनाने होईल.

बैठकीत कुठले ठराव मांडले जाणार?

या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ठराव मांडण्यात येईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यात येईल. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याबाबत ठराव मांडण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे व गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार राजकीय ठरावात करण्यात येईल.

तसेच शेती क्षेत्रात सुधारणा करणारे कायदे मोदी सरकारने नुकतेच केले आहे. कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. याविषयी ठराव मांडून मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येईल. प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारीपदी नियुक्त झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर व सुनिल देवधर या नेत्यांचा सत्कार करण्यात येईल.

Maharashtra Politics | एकनाथ खडसेेंनी निर्णय घेतला? खडसेे-पवार भेटीकडे सर्वांचं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Uddhav Thackeray: सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध, पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला; मंगळवारी मातोश्रीवर तातडीची बैठक
सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध, पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला; मंगळवारी मातोश्रीवर तातडीची बैठक
Mumbai Rain Red Alert: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट
Mumbai: एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकरांच्या पॅनेलचा दारुण पराभव
मुंबईतील एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Embed widget