एक्स्प्लोर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, आम्हीही आंदोलनात उतरू : प्रवीण दरेकर

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी जर या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्हालाही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावं लागेल, असा इशारा दिला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लवकरच देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. परंतु, देशातील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत. लोकल ट्रेन्स बंद करण्यात आल्या असल्या तरिदेखील बेस्ट बस मात्र सुरु आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे जर या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्हालाही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावं लागेल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, 'बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा. मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे म्हणून कार्यरत असणारे बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढत आहेत. तर त्याचं ऐकायला हवं! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी. त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हांलाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावं लागेल,' असं प्रवीण दरेकर म्हणाले.

अशातच सध्या शिवाजीनगर बेस्ट बस डेपोच्या बेस्ट ड्रायव्हरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा ड्रायव्हर कोरनावर मात देऊन घरी परतला असून तो या व्हिडीओमध्ये बोलताना म्हणाला की, 'माझ्या नावाचा गैरवापर करुन बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवार पासून बंद करण्याचं आवाहन बेस्ट करंमचाऱ्यांना केलं आहे.' त्याला कुणी बळी पडू नये असं या कोरोनावर मात करुन परतलेल्या बेस्ट ड्रायव्हरचं म्हणणं आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. बेस्ट कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा दिली जात नाही तसेच, बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा देण्यात यावा, या मागणीसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर न जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मुंबईवरील कोरोनाच्या संकटकाळात बेस्ट ही अत्यावश्यक सेवांसाठी सुरु राहणं गरजेचं आहे. कृती समितीच्या आवाहनाला कुणी बळी पडू नये. क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर आपण देखील कामावर हजर होणार असल्याचे या बेस्ट ड्रायव्हरनं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Embed widget