एक्स्प्लोर

तर भाजपच्या 88 जागा मुंबईत निवडून आल्या असत्या..

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेला कडवी झुंज दिली. 227 पैकी शिवसेनेच्या 84, तर भाजपच्या 82 जागा निवडून आल्या. मात्र सहा जागांवर भाजपला निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भाजपच्या कदाचित 88 जागा निवडून आल्या असत्या, आणि तो मुंबईत नंबर वन पक्ष ठरला असता. देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी यंदा विक्रमी 55.28 टक्के मतदान झालं. त्यातच शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेनेही जोरदार टक्कर दिल्यामुळे तिरंगी किंवा चौरंगी मुकाबला झाला. मात्र भारतीय जनता पक्षाने मुंबईत जोरदार मुसंडी मारली. भाजपने कमी मताच्या फरकाने गमावलेल्या जागा वॉर्ड 4 - कमला राज पुरोहित यांचा 17 मतांनी पराभव वॉर्ड 7 - योगिता पाटील यांचा 199 मतांनी पराभव वॉर्ड 82 - संतोष केळकर यांचा 40 मतांनी पराभव वॉर्ड 87 - महेश पारकर यांचा 34 मतांनी पराभव वॉर्ड 160 - लीना शुक्ला यांचा 19 मतांनी पराभव वॉर्ड 178 - जैसल कोठारी यांचा 84 मतांनी पराभव https://twitter.com/ShelarAshish/status/834770051525988354

मुंबई महापालिकेतील निसटत्या विजयांचा इतिहास

विशेष म्हणजे 30 ते 40 प्रभागांमध्ये शिवसेनेचा 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. मराठी मतं फुटल्यामुळे शिवसेनेला फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही वर्षातील निवडणूकीचे निकाल पाहिले, तर निसटते विजय आणि निसटत्या पराभवांचा आकडा हा वाढलेला दिसत आहे. 2007 आणि 2012 मधील निसटते विजय 2012 मध्ये पाचशेहून कमी फरकाने जिंकलेल्या जागा – 35 शिवसेना- 7 भाजप- 3 काँग्रेस 11 मनसे- 5 राष्ट्रवादी- 1 इतर- 8 2007 मधील निसटते विजय – 28 शिवसेना- 7 भाजप- 4 काँग्रेस- 6 मनसे- 3 राष्ट्रवादी- 4 इतर- 4

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget