एक्स्प्लोर

मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वॉर अगेन्स्ट व्हायरस संकल्पनेसाठी डिझाइन तज्ज्ञ भूपाल रामनाथकर यांनी पुढाकार घेतला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील अनेक कलावंत देखील मुख्यमंत्र्यांच्या मदतीला आले आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी कोरोना व्हायरस आपल्या राज्यातून घालवणारच आणि महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून वाचवणारच असा जणू पणच केला आहे. यासाठी त्यांनी थेट सैन्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त सिस्टर्स ब्रदर्स नाही. या युद्धात मदत करायला पुढे येण्याची विनंती केली असून कोविड योद्धा म्हणून आपली नोंदणी ही करायला सांगितली आहे. कोरोना विरोधातील युद्धात आता कला क्षेत्रातील मंडळीही उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर जे.जे स्कुल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि उद्धव ठाकरे यांचे वर्गमित्र भूपाल रामनाथकर यांनी पुढाकार घेतलाय. मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जाहिरात क्षेत्रातील आणि डिझाइन क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि जे.जे चे विद्यार्थीही आपल्या कलेने सहभाग नोंदवत आहेत. त्यातलेच एक मुख्य नाव म्हणजे भूपाल रामनाथकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे जे स्कुल ऑफ आर्ट मधील वर्ग मित्र राहिलेले रामनाथकर सगळ्या डिझाइन ना वेगळा टच देत आहेत. नवीन कल्पनांना आकार देऊन अत्यंत प्रभावीपणे लोकाना घरी राहण्याबाबत आग्रह करणारी डिझाइन तयार करुन प्रसिद्ध करत आहेत. त्यांची आकर्षक डिझाइन लोकांच्या मनाचा ठाव घेत आहेत आणि घराचा उंबरठा न ओलांडण्याबाबत जनतेची भूमिका पक्की करत आहेत. मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार घर सुरक्षित आहे मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार जनजागृतीच मोठी गरज कोरोना विषाणूने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. अवघ्या आठवड्यात कोरोना संक्रमितांचा आकडा हजारच्या वर गेलाय. राज्यातली आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचीही प्रशासनाकडून वारंवार विनंती केली जात आहे. मात्र, तरीही लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा कलाकारांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार राज्यात कोरोनाबाधित वाढले राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. आज दुपारपर्यंत कोरोनाचे शंभरहून अधिक रुग्ण सापडले आहेत. आताच्या घडीला राज्यात बाराशेहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एकट्या मुंबईत सातशेच्या आसापास कोरोनाग्रस्त आहेत. मुंबई हा दाट वस्तीचा प्रदेश असल्याने सरकारसाठी चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे होणारा मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. Coronavirus| निझमुद्दीनमधील तब्लिगी जमातीच्या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली?: गृहमंत्री अनिल देशमुख

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget