एक्स्प्लोर

पोटातून काढला पाच किलो वजनाचा ट्यूमर, भिवंडीतील महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

सुप्रिम हॉस्पिटलच्या डॉ सुप्रिया अरवरी यांनी सदर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात पोटातून सुमारे 5 किलो वजनाचा ट्यूमर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

भिवंडी : भिवंडी शहरातील गैबिनगर येथील एका 40 वर्षीय महिलेच्या पोटातून पाच किलो वजनाचे ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करुन काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. स्त्री रोगतज्ञ डॉ सुप्रिया अरवारी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवली. सुप्रीम हॉस्पिटलच्या स्त्री रोगतज्ञ डॉ सुप्रिया अरवारी यांच्याकडे ही महिला पोटात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन येत असतं. मागील सात आठ वर्षांपासून पोटात वेदना होत होत्या. मात्र माघील दोन महिन्यांपासून या महिलेच्या पोटात वेदना अधिक तीव्र झाल्याने महिलेच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीअंती पोटात गाठ असल्याचे समजले. आणखी वाचा : सततची डोकेदुखी, ब्रेन ट्यूमर तर नाही? या गाठीमुळे महिलेचे पोट जणू नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेसारखे दिसून येत होते. परंतु महिलेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने ही महिला सात ते आठ वर्ष पोटात या वेदना सहन करीत होती. मात्र माघील दोन महिन्यांपासून वेदना सहन होत नसल्याने महिलेची प्रकृती खालावली. यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. सुप्रिम हॉस्पिटलच्या डॉ सुप्रिया अरवरी यांनी डॉ शैलेंद्र जाधव, डॉ अजयकुमार भास्करन, डॉ ए आर खान यांच्या मदतीने सदर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात पोटातून सुमारे 11 इंच लांबी 9 इंच रुंदी आणि 9 इंच उंचीचा 5 किलो वजनाचा ट्यूमर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. शस्त्रक्रियेनंतर महिला सुरक्षित असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ सुप्रिया अरवारी यांनी दिली आहे. सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget