एक्स्प्लोर

भाईंदरमधील मायलेकीच्या हत्येचा छडा, प्रियकराला बेड्या

वसई : भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे. महिलेच्या प्रियकरानेच मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. विनायक एपूर असं आरोपीचं नाव आहे. मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायकने पोलिसांना सांगितलं आहे. 28 जानेवारीला 29 वर्षीय दीपिका संघवी आणि 8 वर्षांची हेतल या मायलेकींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दीपिकाचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे ती वेगळी रहात होती. दीपिका आणि आरोपी विनायक हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध जुळले. आरोपी विनायकचे नेहमी दीपिकाच्या घरी येणे-जाणे होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील असल्याचं म्हटलं जातं. दीपिकाची नोकरी गेल्यामुळे ती आरोपी विनायककडे पैसे मागत होती. याच पैशांवरुन दोघांमध्ये 25 जानेवारीला वाद झाला. हेतलचा आपल्या शाळेत 26 जानेवारीला डान्स होता. त्या डान्सची प्रॅक्टीस मायलेकी घरी करत होत्या. तर आरोपी विनायक हा माबाईलवर शुटींग करत होता. त्यानंतर दीपिका झोपली असताना विनायकने तिच्यावर वार करुन तिची हत्या केली. हत्या करताना हेतल जागी झाली आणि आपल्या आईची हत्या करत असल्याचं बघितलं. त्यामुळे 8 वर्षाच्या हेतललाही गळा दाबून विनायकने ठार मारलं आणि घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये विनायक सोसायटीच्या पायऱ्या उतरताना दिसला होता. त्याच आधारावर विनायकचा शोध पोलिस घेत होते. विनायक शिर्डीला गेला होता. अखेर पोलिसांनी त्याला दहिसरमधून अटक केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Embed widget