एक्स्प्लोर

मुंबईकरांचा प्रवास 'बेस्ट' होणार, बसच्या तिकीट दरात कपात

मुंबईत होणारी वाहतूक कोंडी, शेअर टॅक्सी-रिक्षामुळे होणारी स्पर्धा, प्रवाशांनी फिरवलेली पाठ, यामुळे बेस्टच्या आर्थिक तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत होती.

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी 'बेस्ट' उपक्रमाने नव्या भाडेदराचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे बेस्ट बसचं किमान भाडं आठ रुपयावरुन पाच रुपये केलं आहे. पाच किमी अंतरासाठी मुंबईकरांना पाच रुपये भाडं द्यावं लागणार आहे. बेस्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत नव्या तिकीट दराला मंजुरी देण्यात आली. सध्या बेस्टचे किमान भाडे आठ रुपये आहे. मागील काही वर्षांत उत्पन्न वाढीसाठी आणि वाढत्या खर्चांचा मेळ घालण्यासाठी बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. आता मुंबईकरांना आठ ऐवजी पाच रुपये मोजावे लागणार आहेत. बस भाडे (बिगर वातानुकूलित) 5 किलोमीटर 5 रुपये 10 किलोमीटर 10 रुपये 15 किलोमीटर 15 रुपये 15 पेक्षा अधिक किलोमीटर 20 रुपये बस भाडे  (वातानुकूलित) 5 किलोमीटर 6 रुपये 10 किलोमीटर 13 रुपये 15 किलोमीटर 19 रुपये 15 पेक्षा अधिक किलोमीटर 25 रुपये मुंबईत होणारी वाहतूक कोंडी, शेअर टॅक्सी-रिक्षामुळे होणारी स्पर्धा, प्रवाशांनी फिरवलेली पाठ, यामुळे बेस्टच्या आर्थिक तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत होती. प्रवाशांचा ओढा बेस्टकडे वाढवण्यासाठी बसचे तिकीट दर कमी करण्याची मागणी वारंवार होत होती. अखेर ही मागणी आज मंजूर झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain: पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना
पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Maharashtra Rain: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर कायम, वाचा कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर कायम, वाचा कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
Embed widget