एक्स्प्लोर

अटलजींचं मुंबईत स्मारक उभारणार : देवेंद्र फडणवीस

अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेल्या देशसेवेच्या, देशप्रेमाच्या मार्गाने चालणे ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजयेपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांना साजेसं योग्य स्मारक मुंबईत उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार अमर आहेत. त्यांनी दिलेल्या देशसेवेच्या, देशप्रेमाच्या मार्गाने चालणे ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातीन अनेक महत्त्वाचे किस्से यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितले.

अटलजींच्या अस्थींची कलश यात्रा अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींची कलश यात्रा देशातील सर्व राज्यात काढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांकडे अस्थी कलश सोपवला आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित होते.

विविध राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष वाजपेयींचे अस्थी कलश घेऊन जातील. त्यानंतर राज्यातील तालुक्यात अटल कलश यात्रा आणि शोक सभेचं आयोजन केलं जाणार आहे.अस्थींना वेगवेगळ्या नद्यांमध्ये प्रवाहित केलं जाईल.

अटलबिहारी वाजयेपी यांचं 16 ऑगस्टला निधन झालं होतं. 17 ऑगस्टला अटलजींवर दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
Aaditya Thackeray : आधी गोडाऊनमध्ये बसवलं, नंतर पोलीस बोलावले; कुलगुरुंना भेटायला गेलेल्या आदित्य ठाकरेंसोबत काय घडलं? अनिल परबांसह आमदार भडकले
आधी गोडाऊनमध्ये बसवलं, नंतर पोलीस बोलावले; कुलगुरुंना भेटायला गेलेल्या आदित्य ठाकरेंसोबत काय घडलं? अनिल परबांसह आमदार भडकले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
Embed widget