एक्स्प्लोर

राऊत, देशमुख आणि मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर? आर्थर रोड तुरुंगात बनवण्यात आले 9 व्हीव्हीआयपी बराक

ARTHUR ROAD JAIL: आर्थर रोड जेल मध्ये नवीन 9 व्हीव्हीआयपी बराक बनवण्यात आले आहेत. आत हे बराक कोणत्या व्हीआयपीसाठी असतील हे येणार काळच सांगेल.

ARTHUR ROAD JAIL: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तीन व्हीव्हीआयपी कैद्यांना इतर काही व्हीव्हीआयपी आरोपींची साथ लवकरच आर्थर रोड तुरुंगात मिळणार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कारण म्हणजे आर्थर रोड तुरुंगात नवीन 9 व्हीव्हीआयपी बराक बनवण्यात आले आहेत. आत हे बराक कोणत्या व्हीआयपीसाठी असतील हे येणार काळच कळणार आहे. मात्र असं असलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच काही मोठी नावं असलेले व्यक्ती आर्थर रोड तुरुंगात येणार आहेत, त्यासाठीच ही तयारी असल्याच सांगितलं जात आहे.

हजारों कोटींचा घोटाळा करुन परदेशात फरार झालेले विजय मल्ल्या आणि निरव मोदी या 9 बराकचा भविष्यात वापर करु शकतात, कारण दोघांनाही भारतात आणून त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर खटला चालवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहेत. नीरव मोदी आणि मल्ल्या या दोघांनाही भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आर्थर रोड तुरुंगाच्या 12 क्रमांकाच्या बराकमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव होता. या बराकची रेकी, त्याचा व्हिडीओ यूके न्यायालयात सादर ही करण्यात आला होता. पण आता तयार झालेल्या या नवीन बराकचे नवीन पाहूण हे दोघे असतील. 

मल्ल्या आणि निरव निरव मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर बराकमध्ये भविष्यात कोण येतील या बद्दल आता कुणीच काही सांगू शकत नाही. पण येणारी व्यक्ती व्हीआयपी असेल हे निश्चित आहे. राजकीय वर्तुळात या घडीला ईडीच्या रडारवर आता कोण येईल याची सतत चर्चा असते. म्हणून भविष्यात इथे येणारी व्यक्ती ही राजकीय असल्याचं ही बोललं जात आहे. 

कसे आहेत हे नवीन 9 बराक?

  • हे नवीन 9 बराक ग्राउंड प्लस वन या स्ट्रक्चरचे आहेत. या बराकमध्ये जवळपास 8 सेल आहेत. 
  • तेथे संलग्न स्नानगृहे आहेत आणि कैद्यांना मेलामाईन क्रॉकरीसह गादी, उशी आणि बेडशीट पुरवले जाते.
  • या सोबत या बराकमध्ये पंखा व टीव्ही सेट ही असतो. 
  • हे बराक तुरुंगाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आसतात, जिथे गर्दी नसते. 

दरम्यान, तुरुंग प्रशासन या नवीन बराक बद्दल कोणती ही माहिती देण्यास तयार नाही. फक्त इतकेच सांगितले जात आहे की, तुरुंगात वाढती गर्दी आणि जागेची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे बराक बनवले गेले आहेत. पण प्रश्न असा आहे की, सामान्य कैदींची गर्दी कमी करण्यासाठी व्हीआयपी सेल का? जर व्हीआयपी सेल बनवले गेले आहेत, म्हणजेच इथं येणारा आरोपी देखील व्हीआयपीच असेल. म्हणून या नवीन बराकमध्ये कोणाची रवानगी होते? हे येत्या काळात कळू शकणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा
Sanjay Raut : Exclusive : कैदी नंबर 8959! संजय राऊत जेलमध्ये दिवसभर करतात काय?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget