एक्स्प्लोर

गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेची परवानगी, अमित ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित ठाकरेंनी अनेक समस्यांवर चर्चा केली होती.

मुंबई : गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे. या प्रश्नासंदर्भात अमित ठाकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांच्या मागणी नंतर रेल्वेने आता हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मागणीसाठी अमित ठाकरे यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित ठाकरेंनी अनेक समस्यांवर चर्चा केली होती. गरोदर महिलांना रेल्वेतून प्रवास करताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर आता रेल्वेने परवानगी दिल्यामुळे गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेची परवानगी, अमित ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश अमित ठाकरे यांनी मुंबईच्या समस्यांवर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. या बैठकीत संदिप देशपांडे आणि अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं होतं.  आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकलं होतं. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर अमित ठाकरेंना न मिळाल्याने मनसेच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं. या बैठकीत अमित ठाकरे यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच महाव्यवस्थापकांपुढे वाचला होता.  अमित ठाकरे यांनी बैठकीत मुंबईकरांसबंधीत महत्वाचे मुद्दे मांडले होते. यात रेल्वेमध्ये एकही महिला सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून दिलं होतं. तसेचं फक्त सुरक्षेसाठी सीसीटीव्हीच नाही तर सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी केली होती. दर रविवारी मेगा ब्लॉक असतो, पावसाळ्यात सतत ट्रेनची राखडपट्टी होते यावर कायम तोडगा काढण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली होती. तसेच रेल्वेच्या संख्येत वाढ व्हावी, कारण पहिल्या दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल तर त्या पासचा उपयोग काय आहे असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget