एक्स्प्लोर

CAA, NRC विरोधी छात्र परिषद | उपस्थितीबाबत आदित्य ठाकरेंनी पुष्टी केलेली नाही : शिवसेना

मुंबईत उद्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर विरोधात छात्र परिषद होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि विद्यार्थी नेता उमर खालिद एकाच मंचावर दिसणार असल्याचं वृत्त होतं.

मुंबई : मुंबईत 5 जानेवारी रोजी सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात होणाऱ्या छात्र परिषदेला कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या संपर्क विभागाने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. मुंबईत उद्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर विरोधात छात्र परिषद होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि विद्यार्थी नेता उमर खालिद एकाच मंचावर दिसणार असल्याचं वृत्त होतं. CAA, NRC विरोधी छात्र परिषद : आदित्य ठाकरे आणि उमर खालिद एकाच मंचावर परंतु या वृत्तानंतर शिवसेना कम्युनिकेशनच्या ट्विटर हॅण्डलवर या कार्यक्रमाबाबत ट्वीट करण्यात आलं. या ट्वीटनुसार, "आम्हाला या कार्यक्रमाची माहिती नाही आणि युवासेनाप्रमुख, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा कार्यक्रम उपस्थितीसाठी आमच्या मध्यवर्ती कार्यालयासोबत समन्वय साधावा." "5 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. तसंच सीएए आणि एनआरसीबाबत पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करतील," अशी माहिती छात्र भारती विद्यार्थी संघटनेते प्रवक्ते सागर भालेराव यांनी दिली होती. परंतु शिवसेनेच्या या ट्वीटनंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मुंबईत उद्या छात्र परिषद मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 5 जानेवारी रोजी सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात छात्र परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन छात्र भारती या विद्यार्थी संघटनेने केलं आहे. या परिषदेसाठी विद्यार्थी नेता उमर खालिद, लेखक आणि कवी जावेद अख्तर, आमदार रोहित पवार, आमदार वर्षा गायकवाड, AMUSU अध्यक्ष सलमान इम्तियाज, जामिया विद्यार्थी नेते हम्मादूररहमान, सादिया शेख यांच्यासह देशभरातील विद्यार्थी नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget