एक्स्प्लोर

बीएमसी क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक कामे, पूर्वपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावल्यास कारवाई

ज्या शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना विविध करणांसाठी शाळांमध्ये बोलावत असल्याचे निदर्शनास येईल अशा शाळा, संस्थांवर व सदर मुख्याध्यापकांवर कारवाई होईल असे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक कामे, पूर्वपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना थेट बोर्डाच्या परीक्षांसाठीच शाळांमध्ये बोलावण्याचे महापालिकेने शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. 

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व बोर्डाच्या, माध्यमाच्या शाळा अद्याप बंदच आहेत. नववी ते बारावीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी व पूर्व नियोजित परीक्षांसाठी शाळांनी केलेल्या विनंतीवरून त्यांना महापालिका शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. परंतु काही इतर बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलाववत असल्याच्या तक्रारी महापालिका शिक्षण विभागाला प्राप्त होत आहेत. शाळा बंद ठेवण्याच्या सूचना असताना या प्रकाराने महानगर पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाचे उलंघन होत असल्याचे महापलिका शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. 

या कारणास्तव जोपर्यंत महापालीकेकडून अधिकृत निर्देश येत नाहीत तोपर्यंत दहावी बारावी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये अशा सूचना पलिक शिक्षण विभागाकडून पुन्हा १५ मार्च रोजी जारी करण्यात आल्या आहेत. राज्य बोर्डाच्या तसेच इतर बोर्डाच्या नियोजित आणि जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार परीक्षांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. ज्या शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना विविध करणांसाठी शाळांमध्ये बोलावत असल्याचे निदर्शनास येईल अशा शाळा, संस्थांवर व सदर मुख्याध्यापकांवर कारवाई होईल असे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमातील व व्यवस्थापनच्या शाळांमधील शिक्षकांना पुढील आदेश मिळेपर्यत वर्क फ्रॉम होम

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ऑनलाईन ,ऑफलाईन व इतर संबंधित कामकाज करण्यासाठी 50 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेमध्ये आळीपाळीने उपस्थित राहत होते. परंतु सद्यस्थितीत मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मुंबई महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व व्यवस्थापनाच्या आणि माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांना घरी राहून इ लर्निंग शैक्षणिक सुविधानुसार आणि ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना 17 मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यत वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायचे आहे. शिवाय, अत्यावश्यक कामासाठी गरज पडल्यास शिक्षकांना हजर राहण्याचे आदेशात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
Vasai News: वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra State Commission for Women: महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget