एक्स्प्लोर

अखेर मुंबईत AC लोकल धावली !

मुंबई: मुंबईकरांचा गारेगार प्रवास आता नजरेच्या टप्प्यात आहे. कारण पहिल्यांदाच एसी लोकल रुळावरुन धावली आहे. एसी लोकलची चाचणी ठाणे ते टिटवाळा या मार्गावर घेण्यात आली. या चाचणीमुळे घामाच्या धारांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. Mumbai-AC-Local-2 वर्षभरापूर्वी एसी लोकल मुंबईत दाखल झाली आहे. तीची यापूर्वीही चाचणी घेण्यात आली होती. सुमारे 55 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल वर्षभरापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली. Mumbai-AC-Local-5 सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पुन्हा या निर्णयात बदल करुन ती पश्चिम रेल्वेवरच धावेल, असं सांगण्यात येत आहे. नव्या एसी लोकलची वैशिष्ट्ये: 1. आधुनिक सुविधांची देशातली पहिली 12 डब्यांची एसी लोकल 2. या लोकलमधील 6-6 डबे आतून एकमेकांना गँगवेमार्फत जोडलेले असणार 3. डब्यांना ऑटोमॅटिक दरवाजे 4. प्लॅटफॉर्मवर जेव्हा लोकल येईल, तेव्हा मोटरमनच्या हातात दरवाजे उघडणे, बंद करण्याचे नियंत्रण 5. अडचणीच्या वेळी प्रवाशांना एका नॉबच्या सहाय्यानं दरवाजे उघडता येणार 6. स्टीलपासून बनवलेले वातानुकुलित कोच स्टील ग्रे आणि इंडीगो रंगात 7. प्रत्येक कोचमध्ये मोठ्या खिडक्या 8. सुरक्षेच्या दृष्टीनं खिडक्यांच्या काचा आणि दरवाजांमध्ये विशेष रचना 9. डब्यात सीट्स अत्यंत आरामदायी असतील 10. दोन सीटच्या अंतरात वाढ, गर्दीत उभं राहून प्रवाशांना प्रवास शक्य 11. नव्या पद्धतीचे हँडल आणि दरवाजातील खांब 12. एका डब्यात सुमारे 400 प्रवासी 13. 12 डब्यात 5 हजार प्रवासी प्रवास करु शकणार 14. मोटरमनशी बोलण्यासाठी टॉक बॅक मशिनची सुविधा 15. एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात 15 टनांचे दोन एसी संबंधित बातम्या

कशी आहे मुंबईतील एसी लोकल?

बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईत दाखल, 16 एप्रिलपासून चाचणी

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget