एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 06/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 06/09/2018
1. सहमतीने समलैंगिक संबंध गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, IPC च्या 377 मधील काही भाग वगळला, एलजीबीटी कम्युनिटीला मोठा दिलासा https://goo.gl/cvRBp9
2. बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांचा ट्विटरवरुन माफीनामा https://goo.gl/LkZiJa, प्रवक्तेपद धोक्यात असल्याची चर्चा, तर राम कदमांची जीभ छाटा, पाच लाख रुपये मिळवा, काँग्रेस नेते सुबोध सावजींचा आततायीपणा https://goo.gl/v5K1Ho
3. तपास यंत्रणांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करु नये, एसआयटीला मुंबई हायकोर्टाच्या सूचना, दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनाही सुनावलं https://goo.gl/gct5ov
4. 615 खातेधारकांना वर्षभरात तब्बल 59 हजार कोटींचं कृषी कर्ज, मुंबईतल्या एकाच शाखेकडून 29.95 कोटींचं कृषी कर्ज, 'द वायर'ने दाखल केलेल्या आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती उघड https://t.co/swzvhsDyR0
5. तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा निर्णय https://goo.gl/11usnw
6. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर, 11 ते 14 सप्टेंबरपर्यंत प्रवास टोल फ्री, कोल्हापूर मार्गावरही टोल नाही, परतीचा प्रवासही टोल फ्री https://goo.gl/4RF52y
7. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, पेट्रोल 19 पैशांनी, तर डिझेल 21 पैशांनी महागलं, त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.91 रुपये, तर तर डिझेल 75.96 रुपये https://goo.gl/Wnbryi
8. उद्ध्वस्त देवभूमीतील देव! ओळख लपवून IAS अधिकाऱ्याने केरळमध्ये चिखल-गाळ काढला, दादरा नगर हवेलीचे जिल्हाधिकारी कन्नन गोपीनाथन यांचं सर्व स्तरातून कौतुक https://t.co/7RZOyuswjb
9. पुण्यातील धायरीच्या सुरेश पोकळेंची कमाल, आलिशान ‘जग्वार एक्सएफ’ गाडी खरेदीचं शाही सेलिब्रेशन, सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले https://goo.gl/Tji9k8
10. 30 पर्यंत पाढे म्हणून दाखवा, वर्गणी घेऊन जा, जळगावमधील जामनेरच्या जडे बंधू ज्वेलर्सकडून बालगणेश मंडळांना स्वागतार्ह अट https://goo.gl/fvMD3f
माझा विशेष : समलैंगिकांचा स्वातंत्र्यदिन! पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv
एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement