एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 05 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 05 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

1.    केंद्र आणि राज्याकडून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची कपात, ग्राहकांना प्रत्यक्षात केवळ 4.35 रुपयांचाच फायदा, पेट्रोल कंपन्यांच्या हातचलाखीमुळे 65 पैशांचा घोळ https://goo.gl/Q6s2yp , तर डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार https://goo.gl/8qwKqw 2.    पुण्यात अनधिकृत होर्डिंग कोसळून तिघांचा मृत्यू, 10 जण जखमी, जुना बाजार चौकातील दुर्घटना, पत्नीच्या अस्थी विसर्जन करुन येताना रिक्षा चालकाचा मृत्यू https://goo.gl/m4Gse1 3.    दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून यंदा लवकर तारखा जाहीर https://goo.gl/rwg7cg 4.    पगारासाठी नव्हे, ध्येयासाठी काम करा, छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे जगा, नाशिकमध्ये पासिंग आऊट परेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सल्ला https://goo.gl/bHUD9f 5.    सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द, हताश विद्यार्थी ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन https://goo.gl/r1MtHg 6.    पुण्यातील खडकवासला धरणातून निघालेला कालवा अचानक कसा फुटला? मुंबई हायकोर्टाचा सवाल, दुर्घटनेची कारणं सादर करण्याचे आदेश https://goo.gl/VoCKAg 7.    शांततेचं ‘नोबेल’ जाहीर, डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांचा सन्मान, युद्धभूमीवर लैंगिक अत्याचारांचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा https://goo.gl/kuoPWE 8.    शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यास उशीर करणाऱ्या महावितरणला राष्ट्रीय ग्राहक मंचाचा दणका, दंड आणि व्याज मिळून 12 लाख रुपये शेतकऱ्याला द्या, महावितरणला आदेश https://goo.gl/xms9yg 9.    अमेरिकेचा दबाव झुगारुन भारत रशियाकडून ‘एस-400’ क्षेपणास्त्र खरेदी करणार, 39 हजार कोटी रुपयांत मिळणार पाच अत्याधुनिक मिसाईल https://goo.gl/BdyG6c 10.    राजकोट कसोटीत भारताचा डाव नऊ बाद 649 धावांवर घोषित, पृथ्वी शॉनंतर दुसऱ्या दिवशी विराट आणि जाडेजाचंही शतक, 94 धावांवरच विंडिजचे सहा खेळाडू माघारी https://goo.gl/3kN2vp देशाचा मूड : आज निवडणूक झाल्यास राज्यातलं चित्र काय असेल? https://goo.gl/twqnbZ रिव्ह्यू : अंधाधुन... चकित करणारी आंधळी 'कोशिंबीर'! https://goo.gl/ppNadN माझा विशेष : मंत्र्यांचे कपडे फाडून शेतकऱ्यांचं प्रश्न सुटतील? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता फक्त एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
Embed widget