एक्स्प्लोर

व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (8.AM)

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (8.AM)*
  1. मुंबईत रात्रीच्या उसंतीनंतर सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात, शक्यतो घराबाहेर पडणे टाळा, दादर, हिंदमाता परिसरात अजूनही रस्त्यावर पाणी https://goo.gl/M8p8Wf
 
  1. ठप्प मध्य रेल्वेवरुन सकाळी 7.26 वा. पहिली लोकल सीएसटीवरुन कल्याणकडे रवाना, पाठोपाठ दुसरी लोकलही धावली, सायन स्टेशनजवळ अजूनही पाणी, मार्ग काढत लोकल पुढे https://goo.gl/M8p8Wf
 
  1. पश्चिम रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरु, घराबाहेर पडणाऱ्यांना वाहतुकीचा मोठा आधार, हार्बर मार्ग ठप्प, मात्र ट्रान्स हार्बर सुरु https://goo.gl/M8p8Wf
 
  1. सीएसएमटीपासून ठाण्यापर्यंत इस्टर्न फ्री वेवर बेस्टच्या अतिरिक्त बस, C8 आणि C42 मार्गावर बससेवा https://goo.gl/M8p8Wf
 
  1. पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्ग सुरळीत, जेव्हीएलआर, सायन – पनवेल महामार्गही रिकामा https://goo.gl/M8p8Wf
 
  1. घाटकोपर ते व्हर्सोवा मेट्रो सेवा सुरळीत, गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोकडून विशेष सेवा https://goo.gl/M8p8Wf
 
  1. ठाणे, डोंबिवलीमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, जनजीवन विस्कळीत https://goo.gl/M8p8Wf
 
  1. मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू https://gl/YT5FHV
 
  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पूर्ववत, रात्री 10 पासून थांबवलेली छोटी वाहने सोडली, नाशिक- मुंबई महामार्गही सुरळीत https://goo.gl/M8p8Wf
 
  1. मुंबईत दूध-भाजीपाल्याचा पुरवठाही व्यवस्थित, वाहतूक पूर्ववत केल्याने सुदैवाने तुटवडा नाही https://goo.gl/M8p8Wf
  *मुंबईतील पाऊस आणि 20 मोठे मुद्दे*  https://goo.gl/4ks3Yh  #MumbaiRains
*मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?https://goo.gl/88ifY8
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, राज्य सरकारला प्रतिदिन 5 रुपये, राईडच्या 2 टक्के रक्कम द्यावी लागणार : प्रताप सरनाईक
मोठी बातमी,बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
Embed widget