एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 ऑक्टोबर 2018 | मंगळवार

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 ऑक्टोबर 2018 | मंगळवार

1.    गांधी जयंतीदिनीच किसान क्रांती यात्रेतील शेतकऱ्यांवर बळाचा वापर, दिल्लीच्या सीमेवर पोलिसांकडून अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा, तर शेतकरी नेते आंदोलनावर ठाम https://goo.gl/5cX6yN 2.    देशातील शेतकरी राजधानीत येऊन त्यांच्या समस्याही मांडू शकत नाहीत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा हल्लाबोल, पंतप्रधान मोदी धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचाही आरोप https://t.co/DMdFJlT9aN तर सेवाग्राममध्ये जेवणानंतर राहुल आणि सोनियांनी स्वत:ची ताटं धुतली https://goo.gl/8gwhSf 3.    अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुस्लिम-बहुजनांनी एक व्हा, असदुद्दीन ओवेसींचा एल्गार, काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आंबेडकरी जनता आणि मुस्लिमांचा विसर पडल्याचा आरोप, औरंगाबादेत भारीप-एमआयएम युतीची पहिली जाहीर सभा, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी https://goo.gl/6SzQ8S 4.    जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश, आश्वासनांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काही अंशी समाधानी, राळेगणमधल्या उपोषणाला स्थगिती https://goo.gl/zfJzzv 5.    नागपुरातील भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा राजीनामा, देशमुख पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा https://goo.gl/aqByhz 6.    आताची पीढी स्वत:चे निर्णय स्वत: घेते, मी निर्णय लादणार नाही, मुलगा पार्थच्या उमेदवारीबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया, पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारीची शक्यता https://goo.gl/aQ28xQ 7.    नंदुरबारच्या चौपाळे गावात ग्रामस्थांचा राडा, पिण्याच्या पाण्याची विहीर बुजवण्याची नोटीस दिल्याने संताप, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या https://goo.gl/yFT7x1 8.    यूपीएससीच्या परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेचा अर्ज मागे घेता येणार, मात्र भरलेली फी पुन्हा मिळणार नाही, 2019 पासून नवीन नियम लागू होणार https://goo.gl/iwTcqv 9.    नवी मुंबईत 14,838 जणांना हक्काचं घर मिळालं, ‘सिडको’ची सोडत जाहीर https://goo.gl/1LiiFv 10.    लोकलच्या दरवाजात लटकून तरुणीची स्टंटबाजी, सहप्रवाशाच्या प्रसंगावधनामुळे तरुणीचा जीव वाचला, मुंबईतील प्रकार कॅमेऱ्यात कैद माझा विशेष : भारिप-बहुजन महासंघ-एमआयएम युतीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी गोत्यात? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Embed widget