एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/03/2018 1. देशभरात होळीचा सण उत्साहात, सीमेवर भारतीय जवानांकडून रंगांची  उधळण, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा https://goo.gl/Xj9yDD 2. होळीनिमित्त मुंबईसह राज्यभरात पोलिसांची करडी नजर, ठिकठिकाणी नाकाबंदी, सणवार विसरुन 24 तास जनतेच्या सेवेत असणारे पोलिस होळीच्या रंगात  http://abpmajha.abplive.in/ 3. सलगच्या सुट्ट्यांमुळे गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जॅम, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी https://goo.gl/rW87aj 4. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रेंची हत्या करुन आधी तुकडे केले, मग अभय कुरुंदकरच्या फ्रीजमध्ये ठेवले, नंतर खाडीत फेकले, चौकशीत नवी माहिती समोर https://goo.gl/LjDgGh 5. राजकीय धुळवडीत सर्व वाईट गोष्टींची आहुती देऊन शिवसेनेचे रंग उधळणार, आमदार अनिल परब यांचा एल्गार, परबांची शिवसैनिकांसोबत पर्यावरणपूरक होळी http://abpmajha.abplive.in/ 6. भाजपकडून नारायण राणे यांचं पुनर्वसन, राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत मुंबईतल्या बैठकीत निर्णय; प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान यांचंही नाव, सूत्रांची माहिती https://goo.gl/uR4rfy 7. 2016 मध्ये संभाजी भिडेंची ‘पद्मश्री’साठी शिफारस करणाऱ्या फडणवीस सरकारचा हेतू साध्य होऊ देणार नाही, राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचा इशारा http://abpmajha.abplive.in/ 8. नोटबंदीच्या काळातील बँकांकडील पैशावर रिझर्व बँकच निर्णय घेईल, सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी हात झटकले http://abpmajha.abplive.in/ 9. औरंगाबादमध्ये दोन आठवड्यानंतरही कचरा पडूनच, तोडगा काढण्यासाठी नारेगावच्या नागरिकांची विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात बैठक http://abpmajha.abplive.in/ 10. तेलाच्या डब्यात पाणी, नाशिककरांची फसवणूक, मुंबई नाका पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या https://goo.gl/uKVG6D 11. नागपूर शेजारील जिल्हे मेट्रोने जोडण्यासाठी प्रयत्न, नितीन गडकरींचा पुढाकार, प्रस्ताव तयार करण्याच्या गडकरींच्या सूचना http://abpmajha.abplive.in/ 12. छत्तीसगडमध्ये कमांडरसह दहा नक्षलवाद्यांचा खात्मा, तेलंगणा आणि छत्तीसगड पोलिसांची संयुक्त कारवाई, एका जवानाला वीरमरण https://goo.gl/QgMaVA 13. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारच्या उजव्या पायावर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज, नेमार रिअल माद्रिदविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीला मुकणार https://goo.gl/df2d1T 14. 'परी' पाहून बायकोचा अभिमान वाटला, चित्रपट पाहिल्यानंतर विराट कोहलीकडून अनुष्का शर्माचं कौतुक https://goo.gl/b55Esk 15. सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या ‘काला’ सिनेमाचा टीझर रिलीज, अल्पावधीत 67 लाखांहून हिट्स https://goo.gl/nzwQJG माझा कट्टा (पुन:प्रक्षेपण) : राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा रात्री 8 वाजता फक्त एबीपी माझावर... एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget