एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 सप्टेंबर 2018 | शनिवार

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 सप्टेंबर 2018 | शनिवार

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 सप्टेंबर 2018 | शनिवार 1.    राज्यात पुन्हा एकदा दूध दराचा मुद्दा चिघळण्याची शक्यता, दूध संघांनी पुण्यात बोलावली बैठक, अनुदान मिळत नसल्याची तक्रार https://abpmajha.abplive.in/ 2.    मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकलं, कुत्र्याने पिशवी उचलून पोलिस चौकीजवळ आणल्याने प्रकार उघडकीस, अज्ञात व्यक्तीच्या सल्ल्याने नाशिकमध्ये आदिवासी कुटुंबाचं कृत्य https://goo.gl/8Ts33D 3.    राफेल डीलवरील वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही? तारिक अन्वर यांचा सवाल, महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपला पाठिंबा दिल्याबद्दलही टीकास्त्र https://goo.gl/gj9CEd 4.    दिल्लीतील उपोषणाला सहा महिने उलटूनही जनलोकपालची अंमलबजावणी नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 2 ऑक्टोबरपासूनच्या उपोषणावर ठाम https://goo.gl/X9iSGz 5.    महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावरील मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवणार, दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर, राजस्थानातील कुशल कारागीरांकडे काम सोपवलं https://goo.gl/NN2fcb 6.    भंगारातल्या गाड्यांची ग्राहकांना विक्री, फसवणूक करणारं मोठं रॅकेट ठाणे पोलिसांच्या जाळ्यात, आतापर्यंत अडीच कोटींच्या 34 गाड्या जप्त https://goo.gl/pQmyk5 7.    बीएसएफचा शहीद जवान नरेंद्र कुमार यांच्या निर्घृण हत्येचा बदला घेतला, भारताने 'सर्जिकल स्ट्राईक 2' केल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून संकेत https://goo.gl/b9U5o6 8.    उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकची कहाणी रुपेरी पडद्यावर, ‘उरी’ सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज, अभिनेते परेश रावल अजित डोभल यांच्या भूमिकेत https://goo.gl/HRFF46 9.    फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंट्सना डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका, हॅकिंगवर नियंत्रण मिळवण्यात यश, फेसबुककडून चौकशी सुरु https://goo.gl/PEzVXd 10.    इंडोनेशियात सुलावेसी बेटावर भूकंप, पालू, दोंगाला शहरात त्सुनामीने हाहा:कार, जवळपास 400 जणांचा मृत्यू, तर शेकडो जण जखमी https://goo.gl/zoKa15 स्पेशल रिपोर्ट : किल्लारीतील महाप्रलयाची पंचविशी, विनाशकारी भूकंपाच्या पाऊलखुणा, आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर माझा कट्टा : सर्जिकल स्ट्राईकमागचा ब्रेन, लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive    एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget