एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/02/2018

एबीपी माझाचं  व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/02/2018 1. बॉलिवूडची ‘चांदनी’ अनंतात विलीन, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर विलेपार्लेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, चाहत्यांना अश्रू अनावर https://goo.gl/tA2kQc 2. नववधूप्रमाणे श्रीदेवी यांचा श्रुंगार, कपूर कुटुंब शोकसागरात, पांढऱ्या फुलांमध्ये श्रीदेवींचा अखेरचा प्रवास, तर अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडसोबत राजकारण्यांचीही गर्दी https://goo.gl/ZLSGwN 3. श्रीदेवी यांचं पार्थिव पाहताच विद्या बालनला अश्रू अनावर https://goo.gl/wwD3UR तर 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरची श्रीदेवींना गाण्यातून श्रद्धांजली https://goo.gl/MQ68fy 4. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्यावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी https://goo.gl/DXuZ7N 5. जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे, चौकशी अहवालानंतर निलंबन मागे घेण्याचा ठराव सभागृहात मंजूर https://goo.gl/T6MF6K 6. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम अटकेत, सीबीआयची चेन्नई विमानतळावर कारवाई, आयएनएक्स मीडियातील संशयास्पद आर्थिक व्यवहार प्रकरण https://goo.gl/qs7sAU 7. गोसीखुर्द सिंचन घोटाळ्याचे कंत्राटदार जिगर ठक्करची मुंबईत आत्महत्या, कारमध्येच डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं https://goo.gl/iLQhvp 8. नागपुरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहात रॅगिंग, विद्यार्थ्याला जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजलं, पीडित कुटुंबाचा आरोप https://goo.gl/ThWQZJ 9. सांगलीत आईकडूनच 6 महिन्यांच्या बाळाची हत्या, सासरच्या मंडळींच्या जाचामुळे पोटच्या पोराचा जीव घेतल्याची महिलेची कबुली, पतीसह सासू-सासरे अटकेत https://goo.gl/BqREw1 10. भिवंडीतील पद्मानगरमधील कापड कारखान्याला भीषण आग, दोन कारखाने जळून खाक, आजूबाजूच्या 50 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवलं, आगीत लाखो रुपयांचं नुकसान https://goo.gl/85NxHC 11. उद्यापासून दहावीची परीक्षा, 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान परीक्षा पार पडणार, साडेसतरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणं बंधनकारक https://goo.gl/igNPf2 12. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कुंचल्यातून नवं व्यंगचित्र, मराठी अस्मितेतील जातीय ठिगळं दाखवण्याचा प्रयत्न https://goo.gl/bCvkAp 13. कांची पीठाचे 69 वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास https://goo.gl/G6PgtS 14. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष एनडीएतून बाहेर, जागावाटपावरुन मांझी भाजपवर नाराज https://goo.gl/Ufcpdn 15. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ, दर 32 हजारांच्या पुढे, परदेशी बाजारात डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत https://goo.gl/s6avbM BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली! https://goo.gl/F7MjVF माझा विशेष : फडणवीसांच्या गाण्यावरुन विरोधक बेसूर का झालेत? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझावर... एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget