एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/03/2018
1. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत सकारात्मक चर्चा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा, आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघण्याचा विश्वास https://goo.gl/nZrpid
2. संभाजी भिडेंना 8 दिवसात अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू, प्रकाश आंबेडकरांचं सरकारला अल्टिमेटम, तर भिडेंना मोदी पाठीशी घालत असल्याचाही आरोप https://goo.gl/ZH7ZE3
3. हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांच्याशी रिक्षावाल्यांची मुजोरी, पोलिसांची अरेरावी, एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबई पोलिस आयुक्तांना जाग, पोलिसांची चौकशी होणार https://goo.gl/JA9hPB
4. डेटा चोरीवरुन काँग्रेस-भाजपमधील तुंबळ युद्ध सुरुच, अॅपकडून वैयक्तिक माहिती अॅक्सेस करण्याबाबतची परवानगी म्हणजे हेरगिरी नाही, हे तर ‘छोटा भीम’लाही कळतं, स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा https://goo.gl/gJkLAs
5. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर, 50 विरुद्ध 22 मतांनी ठराव पास, सत्ताधारी भाजपचं प्रस्तावाच्या बाजूने, तर शेकापचं ठरावाच्या विरोधात मतदान https://goo.gl/2cgcBV
6. MPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 42 उमेदवारांची काळी यादी जाहीर, एबीपी माझाच्या बातमीनंतर कारवाई https://goo.gl/4FdN5U
7. दहावीच्या पेपरफुटी प्रकरणी मुंब्र्यातील ‘किडीज पॅराडाईज’ शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी, तपास अधिकारी दया नायक यांच्याकडून समन्स https://goo.gl/jLrTDu
8. चंद्रपुरातल्या लोहारा जंगलातील आग विझवण्यात 24 तासानंतरही अपयश, मोठी वनसंपदा आगीत भस्मसात http://abpmajha.abplive.in/
9. नागपुरात 10 हजार लीटर क्षमतेच्या ऑईल टँकरमध्ये तीन मजूर पडेल, एका मजुराचा मृत्यू, तर बाहेर काढलेले दोघे अत्यवस्थ https://goo.gl/9zr2HC
10. जळगावात वाहतूक पोलिसाच्या अंगावर कंटेनर घातला, कॉन्स्टेबल अनिल शिसोदेंचा जागीच मृत्यू, चालक ताब्यात, चाळीसगाव- औरंगाबाद रोडवरील घटना https://goo.gl/ZKcMQj
11. मार्च एण्डच्या मुहूर्तावर HDFC बँकेचे चेक डिलिव्हरी बॉईज आक्रमक, खातेदारांचे 800-900 कोटीचे चेक थकले, पगारवाढ न झाल्याने आंदोलन https://goo.gl/d6fsAR
12. बॉलिवूडचा भाईजान अखेर मदतीला धावला, टीबीग्रस्त अभिनेत्री पूजा डडवालला सलमान खानचा मदतीचा हात, ‘बीईंग ह्यूमन’ संस्था पूजाचा उपचाराचा खर्च उचलणार https://goo.gl/T1uUBb
13. वृक्षतोडीविरोधातील चिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, गुगलकडून डूडलद्वारे उजाळा, बिष्णोई समाजाचं आंदोलनात महत्त्वाचं योगदान https://goo.gl/uhm2wK
14. ‘भारतविरोधी’ जॉन बोल्टनची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती, डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 14 महिन्यात तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलला https://goo.gl/6UrzHc
15. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणेची वर्णी, बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी https://goo.gl/eXSvXa
BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग- सरबजीत- भारतीय हेरगिरीची भळभळती जखम... https://goo.gl/CjaokA
BLOG : एबीपी माझाचे अँकर अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग- मला मास्तर व्हायचंय..! https://goo.gl/LTFebq
माझा विशेष :
डीवायएसपी सुजाता पाटील यांच्यावर ही वेळ का आली?, पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता
गुन्हा दाखल, मग भिडे गुरुजींना अटक का नाही?, पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement