एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/09/2017
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/09/2017
- राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबई दुपारनंतर काळोखात, कोकणात पूरस्थिती, अनेक धरणांमधून विसर्ग सुरु, पाऊस आणखी वाढण्याची शक्यता https://goo.gl/Wxj1Vz
- दाऊदच्या भावाला बेड्या ठोकल्यानंतर खंडणी रॅकेटमध्ये खळबळजनक माहिती समोर, इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीचे दोन नेते, ठाणे पोलीस सूत्रांची माहिती https://goo.gl/nfbpdT
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं 9 वर्षांनंतर धडाक्यात कमबॅक, हसीना पारकरच्या घरात घुसून इक्बाल कासकरला बेड्या, KBC पाहत बिर्याणी खात असलेल्या कासकरला घरातून उचललं https://goo.gl/p8zAFb
- मला शिवसेनेकडूनही ऑफर, मात्र स्वीकारणार नाही, नारायण राणेंचा गौप्यस्फोट https://gl/XJsk9z तर भाजपच्या साथीने राणे नवा पक्ष काढणार असल्याच्या चर्चांनाही उधाण https://goo.gl/23QVTw
- निलेश राणेंना अडीच लाख मतांनी पराभूत करणार, ‘पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही’ म्हणणाऱ्या राणेपुत्राला शिवसेनेच्या विनायक राऊतांचं उत्तर https://gl/6hXFZB
- महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक संपावर, मेट्रो, टोलनाके, देवस्थानांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलिसांच्या दर्जाच्या मागणीसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे कर्मचाऱ्यांचाही बंद https://goo.gl/qVCChd
- आम्ही ‘अल्टीमेट’च आहोत, शिवसेनेच्या ‘अल्टिमेटम’च्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला https://gl/DdDXMv
- मुंबईतील मेट्रो-3 च्या बेशिस्त कामगारांना थोबाडीत द्यावीशी वाटते, मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांचा वैताग, रात्रीचं काम आणखी दोन आठवडे बंद http://abpmajha.abplive.in/
- रेल्वेमध्ये सुरक्षाविषयक सुमारे एक लाख रिक्त पदं भरणार, भरतीप्रक्रिया वेगवान करण्याची रेल्वेमंत्री पियुष गोयलांकडून सूचना https://gl/wBnBjD
- दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव उतरतील, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाकित https://goo.gl/4dMcRk
- सलूनमध्ये मान मोडण्याचा मसाज महागात, दिल्लीतील 54 वर्षीय व्यक्तीच्या मानेच्या शिरांना लकवा, आयुष्यभरासाठी कृत्रिम श्वासोच्छवासाचा आधार https://gl/Ny4Evd
- जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात 75 वर्षीय वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला, सिंहगड स्पेशालिटीमधील डॉ. संतोष आवारी जखमी https://gl/2Dbc5f
- MBBS ला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची पेटवून हत्या, हैदराबाद पोलिसांकडून पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या https://gl/acYJ4J
- रोहिंग्यांच्या विस्थापनावर म्यानमारने मौन सोडलं, देशाच्या सुरक्षेला सर्वात आधी प्राथमिकता, स्टेट काऊन्सिलर आँग सान सू की यांचं स्पष्टीकरण https://gl/1fU1kp,
- 222 कोटी खर्चून एक कोटी महिलांना मोफत साडीवाटप, डिझाईन न आवडल्याने तेलंगणातील महिला आपापसात भिडल्या https://gl/SsrJqq
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement