एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 14/09/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 14/09/2018

1.    गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीला परवानगी नाहीच, मात्र लाऊडस्पीकरच्या वापरावर सरकारने उत्तर द्यावं, मुंबई हायकोर्टाची सूचना https://goo.gl/f6XwE8

2.    कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच, साताऱ्याचे खासदार उदयनराजे आक्रमक, कोर्टाचा अवमान झाल्यास कारवाईस तयार असल्याचे विधान, तर डॉल्बी वाजवू न देण्यावर पोलिसही ठाम https://goo.gl/m5PUvb

3.    राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर बाप्पाच्या दर्शनासाठी ‘वर्षा’वर, तर मुख्यमंत्र्यांनी घेतलं काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या बाप्पाचं दर्शन, राजकीय चर्चांना उधाण https://goo.gl/J1TkHQ 4.    महाराष्ट्रात काँग्रेसची युवा ब्रिगेड सज्ज, सत्यजीत तांबे यांची राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड, तर आमदार अमित झनक उपाध्यक्षपदी https://goo.gl/vddfS8 5.    इंधन दरवाढीची मालिका सुरुच, परभणी, नांदेडमध्ये पेट्रोल नव्वदीपार, अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर शनिवारी पंतप्रधानांनी बैठक बोलावली https://goo.gl/KE7SRh 6.    हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणात अटकेचा निर्णय तपास अधिकारीच घेणार, तक्रारी कुटुंब कल्याण समितीकडे पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द https://goo.gl/eJ1w35 7.    पाच लाखांसाठी सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, संशय येऊ नये म्हणून मृतदेह लटकवल्याचा आरोप, हिंगोलीच्या वसमतमधील घटना, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://goo.gl/XYoMMo 8.    औरंगाबादच्या उपमहापौर विजय औताडेंविरोधात मनपा अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार, शिवीगाळ, धमकीसह मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप https://t.co/1Gi1SW3QCw 9.    नवी दिल्लीत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाकडून तरुणीला जबर मारहाण, प्रेयसीनं लग्नाला नकार दिल्यानं व्हीडिओद्वारे तरुणीला धमकी, आरोपी रोहित तोमरला बेड्या https://goo.gl/M7tw5R 10.    भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखरची 16 महिन्यांनंतर जेलमधून सुटका, उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील दंगल भडकावण्याचा चंद्रशेखरवर आरोप https://goo.gl/nbEVhv BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - परंपरेतील सर्जनशीलता अर्थात नवता!! https://t.co/wE45EjPcew BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग - उत्सवांचा राजा गणेशोत्सव https://goo.gl/yoS8NX एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget