एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017
- अग्नितांडवानंतर कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर कारवाई https://goo.gl/4hHXsh तर तिन्ही आरोपींविरोधात लूक आऊट नोटीस https://goo.gl/8xK8WR
- मुंबईतील कमला मिल कम्पाऊंड आगीप्रकरणी 1 Above आणि मोजो रेस्टॉरंटविरुद्ध महापालिकेची तक्रार, ना. म. जोशी मार्ग पोलिसात गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/
- सुशीलकुमार शिंदे म्हणाले शरद पवार भावी राष्ट्रपती, पवार म्हणाले नाही नाही नाही...., सुशीलकुमार म्हणाले, पवारांचं नाही म्हणजे..... https://goo.gl/17CvPE
- प्रतिभाताईंचं मुख्यमंत्रीपद मी हिरावलं, पुण्यात भर कार्यक्रमात शरद पवारांची कबुली, काही गोष्टी विधीलिखीत असल्याची कोपरखळी https://goo.gl/17CvPE
- राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेबांची नेहमीच ऋणी राहीन, गौरव सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भावना, सुशिलकुमार शिंदे, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची टोलेबाजी https://goo.gl/17CvPE
- ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्र अव्वल, वर्षभरात देशामध्ये तब्बल 179 कोटींची ऑनलाईन लूट https://goo.gl/cV7Hsy
- हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी भाजप नेता मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण, नागपूरचा गुंड मुन्ना यादव मात्र भावासह फरारच https://goo.gl/3BbSpX
- मुंबईतल्या जेएनपीटी पोर्टवरुन तब्बल 50 किलो सोनं जप्त, सिंगापूरहून 15 कोटी सोन्याच्या तस्करीचं बिंग फुटलं https://goo.gl/QK6vHa
- 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची गोव्याकडे धाव, कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरही गर्दी, मुंबई-गोवा महामार्गावर 300 पोलिसांची फौजफाटा https://goo.gl/f8JhuU
- मिठी मारल्याने दोन विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं, खासदार शशी थरुर यांच्या मध्यस्थीनंतर निलंबन मागे, केरळमधील घटना https://goo.gl/6Xm9uM
- 'पद्मावती' सिनेमा वादावर नवा तोडगा, नाव बदलून पद्मावत ठेवण्याची शक्यता, घुमर गाण्यावरही फुलीची चिन्हं https://goo.gl/AtGkdT
- मुंबईतील वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी बिग बींचा पुढाकार, साफसफाईसाठी अमिताभ बच्चन यांच्याकडून जेसीबी आणि ट्रॅक्टर गिफ्ट https://goo.gl/Q9XrLw
- कागदपत्रं नसल्यामुळे कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखलं, क्रिकेटर शिखर धवनची एमिरेट्सवर आगपाखड https://goo.gl/iiz8eH
- शरद पवारांनी मला दत्तक घेतलं, सगळा खर्च तेच करणार, महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगतशी माझा कट्टावर खास गप्पा http://abpmajha.abplive.in
- ऑलिम्पिक पदक जिंकणारच, महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेचं 'माझा कट्ट्या'वर आश्वासन https://goo.gl/75xEhd
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement