एक्स्प्लोर

न्यूज चॅनल ते न्यूज चॅलेंज, एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास!

22 जून 2007 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी अकरा वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘एबीपी माझा’चा हा प्रवास आज यशाची अनेक शिखरं गाठून आगामी काळात नव्या क्षितीजांना गवसणी घालायला सज्ज आहे.

मुंबई: मराठी मनावर अधिराज्य गाजवणारं आपलं लाडकं न्यूज चॅनेल आज 11 वर्षे पूर्ण करत आहे.  22 जून 2007 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी अकरा वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘एबीपी माझा’चा हा प्रवास, आज यशाची अनेक शिखरं गाठून आगामी काळात नव्या क्षितीजांना गवसणी घालायला सज्ज आहे. महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून आलेल्या अनेक पत्रकारांनी त्यांच्या कारिकिर्दीला एबीपी माझातून सुरु केली. विविध विषयांचे आणि आशयांचे सर्वांना सामावून घेणारे कार्यक्रम हीच एबीपी माझाची मुख्य ओळख. गेली अकरा वर्ष आपल्या कामगिरीतलं सातत्य राखणं हे मोठं आव्हान पेललेलं हे न्यूज चॅनल. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या काही जाणत्या तर बऱ्याचशा नवख्या चेहऱ्यांना संधी देत 24 तास मराठी वृत्तवाहिनी सुरू करण्याचा हा धाडसी प्रयोग, आज वृत्तवाहिन्यांच्या जगात एक तप साजरं करण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. अनेक मंडळी एका आश्वासक चेहऱ्याकडे बघून मराठीत पत्रकारितेत उतरली होती, तो चेहरा आहे एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचा. राजीव खांडेकर यांच्या नेतृत्त्वात सुरु झालेला तरुण पत्रकारांचा प्रवास यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करत सुरुच आहे. ‘माझा’ची विविध बातमीपत्र, डॉक्युमेंटरी, घे भरारी, ढॅण्टॅढॅण, खेळ माझा, सात बाराच्या बातम्या, पैसा झाला मोठा, माझा विशेष, माझा कट्टा यासारख्या विशेष कार्यक्रमांमुळे राज्यभरातील प्रेक्षकांनी माझाला 11 वर्षांपासून अव्वलस्थानी कायम ठेवलं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेम आणि भरवशाच्या जोरावर एबीपी माझाचा प्रवास सुरु आहे. सर्वांचे आभार!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Devendra Fadnavis On Minister Foreign Tours: सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Gold-Silver Rate : सोनं 9,231 रुपयांनी महाग, चांदीतही मोठी उसळी, अचानक झालेल्या या दरवाढीमागे नेमकं काय आहे कारण?
सोनं 9,231 रुपयांनी महाग, चांदीतही मोठी उसळी, अचानक झालेल्या या दरवाढीमागे नेमकं काय आहे कारण?
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget