एक्स्प्लोर

LIVE : अमेरिकेतील व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार

हेडलाईन्स : मुंबई : एअर इंडियाच्या मुंबई-गोवा फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना दुसऱ्या फ्लाईटने पाठवलं ----------------------- कॉल रेकॉर्डच्या तपासाअंती खडसेंना क्लीन चिट, सप्टेंबर-एप्रिलदरम्यान खडसेंना कॉल्स नाहीत, अतिरिक्त पो. आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णींची माहिती ----------------------- बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची निवड निश्चित, ठाकूर यांना पूर्व विभागाच्या सहाही संघटनांचा पाठिंबा ----------------------- एकनाथ शिंदे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, हितेंद्र ठाकूर यांची भेट, ठाणे जिल्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकूरांना साकडे ----------------------- मुंबई-गोवा हायवेवर पेण-हमरापूर दरम्यान वाहतूक कोंडी, 3 ते 4 तासांपासून वाहतूक खोळंबली -----------------------  
गोंदिया : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंच्या गाडीला अपघात, बडोले थोडक्यात बचावले, अंगरक्षक आणि पीए किरकोळ जखमी
-----------------------
1. अध्यादेश काढून 'नीट'ला केंद्राचा बाहेरचा रस्ता, राज्यांमधील मेडिकल प्रवेश सीईटीनुसार, संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार ----------------------- 2. केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे संकेत, 11 आणि 12 जूनला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत धाडण्याची शक्यता ---------------------- 3. 26/11 हल्ल्याचा सुत्रधार लख्वीसह 7 दहशतवाद्यांविरोधात हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, पाकिस्तान कोर्टाचा निर्णय, मात्र उलटतपासणीस नकार ----------------------- 4. योग दिवसाला ओमकारचा घोष बंधनकारक नाही, वाद टाळण्यासाठी केंद्राचं एक पाऊल मागे, 45 मिनिटांचा कार्यक्रम जाहीर ------------------------- 5. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत, दिग्विजय सिंहांचं वक्तव्य, काँग्रेसला सर्जरीची गरज असल्याचंही मत --------------------- 6. केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्याच पत्रकार परिषदेत तीन वेळा बत्तीगुल, बहुत काम बाकी है म्हणत पियुष गोयल यांनी वेळ मारुन नेली ------------------- 7. संदीप सावंत मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावताच निलेश राणेंना पोटदुखी, तुरुंगवास टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल ------------------ 8. लिमोझिनचे पुरावे न दिल्यानं दमानियांना अब्रूनुकसानीची नोटीस, एकनाथ खडसेंची माहिती, तर काँग्रेसला मीडियासमोर तोंड काळं करण्याचा सल्ला ------------------ 9. अमेरिकेतील व्हाईट हाऊस बाहेर अज्ञाताकडून गोळीबार, हल्लेखोराला अटक

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget