एक्स्प्लोर

LIVE : विदर्भवाद्यांचं गडकरींच्या घरासमोर आंदोलन

प्रसिद्ध लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकावर टीका ----------------------------------------- भारतीय पुरुषांपाठोपाठ महिला हॉकी संघालाही पराभवाचा धक्का, ग्रेट ब्रिटनकडून भारतीय महिलांचा 3-0 असा धुव्वा ----------------------------------------- जीएसटीमुळे टॅक्स टेररिझमचा अंत होईल, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा, खाद्यपदार्थ आणि औषधांवर जीएसटी नाही ----------------------------------------- पाकिस्तानाच्या क्वेटा शहरात आत्मघातकी हल्ला, चिमुकल्यांसह 70 जणांचा मृत्यू, तहरीर-ए-तालिबान संघटेकडून हल्ल्याची जबाबदारी ----------------------------------------- बाळगंगा प्रकरणी 30 हजार पानी आरोपपत्र दाखल, अजित पवारांच्या भूमिकेची चौकशी सुरु, सात अधिकाऱ्यांसह एफए कन्स्ट्रक्शनचंही नाव ----------------------------------------- नाराज सेनेच्या आमदारांची तक्रार घेऊन उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर, प्रलंबित कामांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर, फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद ----------------------------------------- मुंबईतील मेट्रो दोन आणि चारच्या कामालाही पंधरा दिवसात मंजुरी, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना विश्वास, मेट्रो सातच्या कामाचा शुभारंभ ----------------------------------------- आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून हिंगोलीत शिक्षक ताब्यात, रईसुद्दीन सिद्दिकीवरच्या कारवाईनं खळबळ, मराठवाड्यातील चौथी कारवाई ----------------------------------------- विनाअनुदानित शिक्षकांचं अनुदान वाढत नाही तोवर वाढीव उत्पन्न शिक्षकांच्या खात्यावर जमा करणार, गृहराज्यमंत्री रणजित पाटलांचा निर्णय ----------------------------------------- 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अंधेरी मेट्रो स्टेशनवर सुरक्षेची खबरदारी, दहशतवादी हल्ल्यांशी लढण्यासाठी मुंबई पोलिसांचं मॉक ड्रील
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget