एक्स्प्लोर
LIVE : परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात
भारताचा पिस्टल नेमबाज जीतू रायच्या पदरी निराशा, 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जीतू राय आठव्या स्थानावर
----------------------------------
रिओ ऑलिम्पिकच्या सायकल रेसट्रॅकजवळ स्फोट, पोलिसांनी संशयास्पद वस्तूचा नियंत्रित स्फोट घडवून आणल्याची माहिती
----------------------------------
गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरु आहे, उनातील दलित मारहाण प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे खडे बोल, 25 दिवसांनंतर मौन सोडलं
----------------------------------
सावित्री पुलाची दुर्घटना ही आमची जबाबदारी, पनवेलमध्ये गडकरींची कबुली, सहा महिन्यात नव्या पुलाची उभारणी करणार
----------------------------------
भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा आणि नामदेवशास्त्री आमने-सामने, राजकीय भाषणाला नामदेवशास्त्रींचा विरोध, पंकजांसाठी वंजारी सेवा संघ आक्रमक
----------------------------------
टेमघरबद्दल चिंता व्यक्त करणारे महाजन 24 तासात बदलले, पाहणीनंतर कारवाईऐवजी चौकशीची घोषणा, कंत्राटदार, अधिकाऱ्यांना क्लिन चीट
----------------------------------
गंगापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, नाशिक शहराला पुराचा वेढा, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
----------------------------------
मुसळधार पावसामुळे विकेंडला लोणावळ्यातील पर्यटनस्थळावर नो एन्ट्री, भूशी डॅम, लोहगड किल्ल्यावर जाण्यास मनाई
----------------------------------
बंदुकीच्या धाकानं पीएसआयचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, उस्मानाबादमधली घटना, आरोपी प्रेम बनसोडेला 4 दिवसांची पोलीस कोठडी
----------------------------------
थेट शेतमाल विक्रीसाठी सरकारकडून संत सावतामाळी आठवडी बाजार, ठाण्यात योजनेचा शुभारंभ, राज्यभरातील ग्राहकांना दूध स्वस्त दरात मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement