एक्स्प्लोर

LIVE : गोंदियाचे काँग्रेस आमदार गोपाल अग्रवालांना मारहाण

गोंदिया : काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अग्रवाल यांच्यासह मुलाला मारहाण   हेडलाईन्स:   पुणे : हडपसर भागात गाडीतळ चौकात चारचाकी जळून खाक, आगीमध्ये चालकाचा मृत्यू, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट -------------------------------------------------   अमित शाह कोर्टातून सुटतात, तर राम मंदिर का नाही?, एकेरीतून राज यांची सणसणीत टीका, संघाच्या भारतमातेच्या वादावरही तोफ ------------------------------------------------- मराठवाडा-विदर्भाची वाट त्यांच्या नेत्यांनीच लावली, राज यांचा महाराष्ट्राच्या विभाजनाला विरोध, शेतकरी आत्महत्येवरुन फडणवीसांवर टीका ------------------------------------------------- मुंबईतल्या दिंडोशी मनसे विभाग अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला, अज्ञातांच्या हल्ल्यात अरुण सुर्वे गंभीर जखमी, भाजपनं हल्ला केल्याचं मनसे कार्यकर्त्यांचा आरोप ------------------------------------------------- मार्डच्या संपाविरोधात सरकार आक्रमक, संपकरी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई, डॉक्टरांच्या संपामुळं रुग्णांचे हाल ------------------------------------------------- मराठवाड्यात पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, मुंबई हवामान विभागाचा अंदाज ------------------------------------------------- भूमाता ब्रिगेडमध्येही शनि दर्शन घेण्यासाठी चढाओढ, तृप्ती देसाईंआधीच पुष्पक केवडेकर आणि प्रियंका जगताप यांच्याकडून पूजा ------------------------------------------------- 91 वर्षांच्या सेवेनंतर विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल आज निवृत्त होणार, रात्री 11.30 वाजता शेवटची धाव, ऐतिहासिक प्रवासासाठी 10 हजाराचं तिकीट ------------------------------------------------- आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्यास हरकत नाही, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मत, एमसीए मात्र वेळापत्रक बदलण्यास अनुत्सुक ------------------------------------------------- मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघामधल्या सामन्यानं वाजणार आयपीएलचं बिगूल, वानखेडेवर रंगणार महामुकाबला

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द; नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
Jai Jawan Dahi Handi 2026 : नजर लागली देवा... हॅट्रिक 10 थर लावणाऱ्या जय जवानला यंदा 9 थरही रचता आले नाही, नेमकं काय घडलं?
नजर लागली देवा... हॅट्रिक 10 थर लावणाऱ्या जय जवानला यंदा 9 थरही रचता आले नाही, नेमकं काय घडलं?
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Embed widget