एक्स्प्लोर

LIVE : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन लांबणीवर

हेडलाईन्स:   अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन लांबणीवर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, विनायक मेटेंची माहिती   नाशिक: इगतपुरीत पाण्याच्या फिल्टर हाऊसमध्ये क्लोरीन टॅंकरमधून गळती, अंदाजे 25 जण जखमी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु ----------------------------------------- 1. कन्हैया कुमारवरुन FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर आढळल्यानं खळबळ, पोलिसांचा तपास सुरु 2. मराठवाड्याच्या सिंचनासाठी 10 हजार कोटी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी, डिफॉल्टर शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाचाही निर्णय 3. आयात केलेलं बीफ चालणार असेल, तर बीफ बंदी कशासाठी? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, बीफ बंदी हटवण्यासाठी शेतकरीही आग्रही 4. शिवसेनेनं टँकर माफिया आणि पाणीचोर नगरसेवकांना राजाश्रय देऊ नये, आशिष शेलारांची शेलकी टीका, पुलाच्या कंत्राटावरून पालिका आयुक्तांनाही टोमणे 5. गृहराज्यमंत्री राम शिंदेंच्या ताफ्यातील गाडीला अल्टोची धडक, अपघातात 1 ठार, 7 जखमी, राम शिंदे सुखरुप 6. ऑगस्टा प्रकरणात मोदींची सोनियांशी हातमिळवणी, दिल्लीत केजरीवाल यांचा घणाघात, मोदींनी पदवीचा संशय दूर करण्याचं आव्हान 7. इंदोरमध्ये लॅन्डिंग दरम्यान विमान रन वेवरुन घसरलं, विमानातील प्रवाशी थोडक्यात बचावले, रन वेवर चिखल असल्यानं अपघात 8. पाच लाखांची लाच घेताना वाईचे पोलीस उपअधीक्षक हुंबरे गजाआड, बेबी पाटणकरच्या तक्रारीनंतर कारवाई, ड्रग्ज प्रकरण भोवलं 9. प्रेयसीसाठी सोलापुरात डॉक्टर रश्मी अग्रहार यांची हत्या, वर्षभरानंतर गंगामाई हॉस्पिटलच्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना 10. मदर्स डेच्या निमित्तानं मुंबईत अनोखा रँप वॉक, आघाडीच्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा बेबी बंपसह रँप वॉक
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Embed widget