एक्स्प्लोर

पनवेलमध्ये 20 घरफोड्या, दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या

पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या एका दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात पनवेल पोलिसांना अखेर यश आलं आहे. या चोरानं आतापर्यंत तब्बल 18 ते 20 घरफोड्या केल्या आहेत. त्याला उत्तरप्रदेशमधील आझमगढमधून अटक करण्यात आली.

पनवेल : पनवेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या एका दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात पनवेल पोलिसांना अखेर यश आलं आहे. या चोरानं आतापर्यंत तब्बल 18 ते 20 घरफोड्या केल्या आहेत. त्याला उत्तरप्रदेशमधील आझमगढमधून अटक करण्यात आली. श्रावण राजभर असं या चोराचं नाव आहे. विशेष म्हणजे हा चोर फक्त सोनं चोरी करायचा. याशिवाय तो चांदीचे दागिने किंवा घरातील दुसऱ्या कोणत्याही किंमती वस्तूला हात लावत नव्हता. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 21 लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत. गेल्या काही दिवसात पनवेल आणि नवी मुंबईमध्ये घरफोड्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. घरफोड्या करणाऱ्या काही टोळ्यांना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं. पण पनवेल परिसरातील घरफोड्यांचे सत्र सुरुच होते. याचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकच व्यक्ती घरफोड्या करत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत आरोपी श्रावण राजभर याला उत्तरप्रदेशमधून अटक केली. त्यावेळी आपण १८ ते २० घरफोड्या केल्याचं त्यानं कबूल  केलं. आरोपी श्रावण राजभर हा घरफोड्या करण्यासाठी ग्रामीण भागातील घर हेरायचा. यावेळी तो फक्त घरातील सोन्याचे दागिनेच चोरायचा. चोरलेले दागिने तो खांदेश्वर ब्रिजखाली , खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळी आणि कामोठेतील काही ठराविक ठिकाणी जमिनीमध्ये पुरुन ठेवायचा. अखेर त्याला अटक केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget