एक्स्प्लोर

मनसे उमेदवाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा आरोप

अंबरनाथ शहरात अंतर्गत नाराजी उफाळून आल्याने ऐन निवडणुकीत मनसेत वाद निर्माण झाले होते. आता मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे मनसे उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अंबरनाथ : मनसेच्या विधानसभेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे आपण ही मारहाण केल्याची कबुली मनसे उमेदवाराने दिली आहे. सुमेध भवार असं मारहाण करणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचं नाव आहे. भाजपमध्ये असलेल्या भवार यांनी मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानं मनसेत जाऊन विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भवार यांच्याकडे सचिन अहिरेकर हा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. मात्र भवार मनसेत गेल्यानंतर अहिरेकर यांनी भवार यांच्याकडे काम बंद केलं होतं. त्यानंतर शनिवारी भवार यांनी अहिरेकर यांना अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेजवळ भेटायला बोलावलं, तिथे या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर भवार आणि त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अहिरेकर यांनी केलाय. अहिरेकर हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांना झालेल्या मारहाणीमुळे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला आहे. तर अहिरेकर याने आपल्याला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. तसंच आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच त्याला मारहाण केल्याची कबुली सुमेध भवार यांनी दिली आहे. याप्रकरणी भवार आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अहिरेकर यांनी केली आहे. अंबरनाथ शहरात ऐन निवडणुकीत मनसेतली अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. पक्षातले अनेक पदाधिकारी प्रचारातून गायब होते. यापैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याची तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना काढून टाकणार असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला होता.  अंबरनाथमध्ये पक्षातील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपतून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला होता.  नाराजांपैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. संबंधित बातम्या वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, अबू आझमींचा राज ठाकरेंना सल्ला  अंबरनाथमधील मनसेत अंतर्गत नाराजी उफाळली, प्रचारातून पदाधिकारी गायब  भाजपच्या चालीपुढे राज ठाकरे 'चेक मेट'? 

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget