एक्स्प्लोर

विश्वविक्रम! पोटावरुन नेल्या तब्बल 122 दुचाकी

मुंबईः अंगावरून तब्बल 122  हून अधिक गाड्या नेण्याचा पराक्रम एका अवलियानं केला. या पराक्रमानंतर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये नाव नोंदवलं गेलं आहे. पंडित तुकाराम घायगुडे असं या विश्वविक्रमवीराचं नाव आहे. मुंबईतील कालिदास नाट्यगृहाच्या प्रांगणात त्यांनी हा विक्रम केला.   एका गाडीचं वजन हे तब्बल 250 ते 300 किलो आहे. ही गाडी 121 वेळा अंगावरुन गेली, तर 122 व्या शेवटच्या खेपेला इंडियाज स्कॉटची तब्बल 450 किलोची गाडी अंगावरुन नेली. अशी 122 गाड्या त्यांनी आपल्या पोटावरून नेल्या. याआधी फक्त 10 गाड्या वाहून नेण्याचा विक्रम होता. त्या विक्रमाला धायगुडे यांनी मागे टाकलं आहे.   ...म्हणून केला विश्वविक्रम   पंडित घायगुडेंनी गिनिज बुकात नाव नोंदवण्याचं स्वप्नं पाहिलं. त्याच स्वप्नाला साकारण्याचा प्रयत्न मुंबईतल्या मुलुंडमध्ये सुरु झाला. एका मागोमागएक गाड्या. पंडित घायगुडे यांच्या अंगावरून जात होत्या. आधीचा 10 गाड्यांचा विक्रम कधीच मोडला होता. पण पंडित यांचा मनसुबा अर्धशतकाचा होता.   पण अर्धशतकाने पंडित यांचं समाधान होईना. आता त्यांना शतक खुणावत होतं. शतकही पार झालं आणि पंडित यांनी प्रत्येकी 245 किलोच्या 121 गाड्या अंगावरून नेल्यानंतर 122 वी गाडी तब्बल 450 किलो वजनाची नेली.   कोण आहेत पंडित घायगुडे?   पंडित घायगुडे मूळचे सांगली जिल्ह्यातील जतचे आहेत. मुंबईत ते 2000 साली आले आणि बकरीमंडी मध्ये कामाला लागले. 2004 पासून  ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई म्हणून काम करत आहेत.   पंडित घायगुडे मार्शल आर्टच्या ज्युदो, कराटेसारख्या युद्धकलांमध्ये पारंगत आहेत. पण ज्यांच्यामुळे पंडित घायगुडे यांना सर्वाधिक बळ मिळालं त्या आई-बापांचा ऊर आज अभिमानाने भरून आला.

महत्त्वाच्या बातम्या

विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं

Embed widget