एक्स्प्लोर

प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, सांगलीत जाहिरात

‘आत्ताच सावकार व्हा’, अशा मथळ्याखाली प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, असे एका बोर्डावरती लिहिण्यात आलं आहे. सोबतच मोबाईल क्रमांकही देण्यात आलाय.

सांगली : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सांगलीत आता सुरुवात झाली आहे. उमेदवार याद्या निश्चित झाल्यावर प्रचारात रंगत भरणार आहे. प्रचारासाठी मोठी अडचण असते ती कार्यकर्त्यांची. त्यामुळे अनेकांच्या पाया पडून, वेगवेगळे आमिष दाखवत उमेदवार आपल्या प्रचारासाठी फौज उभी करत असतो. मात्र आता प्रचारासाठी माणसे भाड्याने मिळू लागली तर? अशाच आशयाची जाहिरात सांगलीतील एका बोर्डावर केलेली पाहायला मिळत आहे. ‘आत्ताच सावकार व्हा’, अशा मथळ्याखाली प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, असे एका बोर्डावरती लिहिण्यात आलं आहे. अर्थात ही जाहिरात म्हणजे निव्वळ खोडसाळपणा आहे. सांगलीच्या हरीपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथील बोर्डावर हा मजकूर लिहिण्यात आला आहे. या अजब जाहिरातीची सध्या सांगली शहरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कार्यकर्ते मिळवणे तशी सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांना जमा करणे, त्यांच्या चहापाण्यापासून इतरही गोष्टींची इच्छा पूर्ण करणे तशी उमेदवाराला डोकेदुखी असते. पण प्रचार करायला आणि आपल्या पाठीशी कार्यकर्त्यांची बळ आहे हे दाखवण्यासाठी त्या उमेदवाराला सर्व सोसावे लागते. पण काही जणांनी चक्क अशी सुविधा उपल्बध करून देत असल्याची जाहिरात केली आहे. 'आताच सावकार व्हा' अशा आशयाखाली प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, हजेरी एक हजार रुपये असा दरही जाहीर करण्यात आला आहे. ट्रक भरुन कार्यकर्ते आणले जात असल्याच्या प्रकारावर या जाहिरातीतून बोट ठेवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Nagpur Crime: नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget