एक्स्प्लोर

राज्यातील 212 नगरपालिका/ परिषदांमध्ये कुणाची सत्ता कुठे?

मुंबई: राज्यातील 212 नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. चार टप्प्यात या निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 नोव्हेंबरला 25 जिल्ह्यातल्या 165 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. तर  मतमोजणी 28 नोव्हेंबरला असेल. दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला  पुणे आणि लातुर जिल्ह्यात ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायती आहेत त्यांचं मतदान आणि  15 डिसेंबरला मतमोजणी होईल. नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर तिसऱ्या टप्प्यात 18 डिसेंबरला औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातील 22 नगरपंचायत/नगरपरिषदेसाठी मतदान, तर 19 डिसेंबरला मतमोजणी असेल. तर चौथ्या टप्पात 8 जानेवारीला नागपूर आणि गोंदियातील 11 नगरपंचायत/नगरपरिषदेसाठी मतदान होत असून,  9 जानेवारीला मतमोजणी असेल. मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर हे तीन जिल्हे वगळता आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे टप्पा क्र. 1: पालघर:
  1. विक्रमगड (नवीन न.पं.),
  2. तलासरी (नवीन न.पं.)
  3. मोखाडा (नवीन न.पं.)
रायगड:
  1. खोपोली - राष्ट्रवादी
  2. उरण – भाजप, सेना, शेकाप, रिपब्लिकन पार्टी आघाडी
  3. पेण - काँग्रेस
  4. अलिबाग - शेकाप
  5. मुरूड-जंजिरा - राष्ट्रवादी
  6. रोहा - राष्ट्रवादी
  7. श्रीवर्धन - राष्ट्रवादी
  8. महाड - काँग्रेस
  9. माथेरान - राष्ट्रवादी
रत्नागिरी:
  1. चिपळूण - काँग्रेस, राष्ट्रवादी
  2. रत्नागिरी - शिवसेना, भाजप
  3. दापोली न.पं. - शिवसेना
  4. खेड - मनसे
  5. राजापूर - काँग्रेस, राष्ट्रवादी
सिंधुदुर्ग:
  1. वेंगुर्ले - राष्ट्रवादी कॉग्रेस
  2. सावंतवाडी – राष्ट्रवादी कॉग्रेस
  3. मालवण - कॉग्रेस
  4. देवगड-जामसांडे (नवीन न.पं.)
सोलापूर:
  1. बार्शी - राष्ट्रवादी
  2. पंढरपूर - परिचारक-भालके गट
  3. अक्कलकोट - काँग्रेस
  4. करमाळा - जगताप-बगल गट(काँग्रेस-राष्ट्रवादी)
  5. कुर्डूवाडी - स्थानिक आघाडी
  6. सांगोला - शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी
  7. मंगळवेढा - समाधान आवताडे गट( शिवसेना)
  8. मैंदर्गी - शावरी, शाब्दी, गोब्बूर गट
  9. दुधनी - काँग्रेस
कोल्हापूर:
  1. इचलकरंजी - शहर विकास आघाडी आणि काँग्रेस
  2. जयसिंगपूर - राजर्षी शाहू विकास आघाडी आणि राष्ट्रवादी
  3. मलकापूर - जनसुराज्य आणि राष्ट्रवादी
  4. वडगाव-कसबा - काँग्रेस प्रणित यादव आघाडी
  5. कुरुंदवाड - शहर सुधारणा आघाडी आणि राष्ट्रवादी
  6. कागल - राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी
  7. मुरगुड - राष्ट्रवादी आणि रणजित पाटील गट
  8. गडहिंग्लज - राष्ट्रवादी
  9. पन्हाळा - असिफ मोकाशी गट आणि बाबासाहेब पाटील सरूडकर युती
सांगली:
  1. इस्लामपूर - राष्ट्रवादी (जयंत पाटील)
  2. विटा - काँग्रेस (माजी आमदार सदाभाऊ पाटील)
  3. आष्टा - माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणित आघाडी
  4. तासगाव - भाजप (खासदार संजय पाटील प्रणित)
  5. कवठे-महाकाळ (नवीन न.पं.)
  6. कडेगाव (नवीन न.पं.)
  7. खानापूर (नवीन न.पं.)
  8. शिराळा (नवीन न.पं.)
  9. पलूस (नवीन नगर परिषद)
सातारा:
  1. सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस
  2. फलटण - राष्ट्रवादी काँग्रेस
  3. कराड - राष्ट्रवादी काँग्रेस
  4. वाई - राष्ट्रवादी काँग्रेस
  5. म्हसवड - काँग्रेस
  6. रहिमतपूर – राष्ट्रवादी काँग्रेस
  7. महाबळेश्वर - राष्ट्रवादी काँग्रेस
  8. पाचगणी - काँग्रेस
  9. कोरेगाव (नवीन न.पं.)
  10. मेढा (नवीन न.पं.)
  11. पाटण (नवीन न.पं.)
  12. वडूज (नवीन न.पं.)
  13. खंडाळा (नवीन न.पं.)
  14. दहिवडी (नवीन न.पं.)
नाशिक:
  1. मनमाड - शिवसेना
  2. सिन्नर - भाजपा
  3. येवला - राष्ट्रवादी
  4. सटाणा - राष्ट्रवादी
  5. नांदगाव - राष्ट्रवादी
  6. भगूर - शिवसेना प्रणीत पॅनल
अहमदनगर:
  1. संगमनेर - काँग्रेस ( बाळासाहेब थोरात नेतृत्व)
  2. कोपरगाव - कोल्हे गट ( भाजप-सेना युती )
  3. श्रीरामपूर - काँग्रेस ( जयंत ससाणे नेतृत्व)
  4. शिर्डी - भाजप-सेना युती
  5. राहाता - काँग्रेस ( राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्व )
  6. पाथर्डी – भाजप
  7. राहुरी - प्रसाद तनपुरे गट 1 ( जनसेवा मंडळ )
  8. देवळाली प्रवरा - प्रसाद तनपुरे गट (जनसेवा मंडळ)
नंदुरबार:
  • शहादा - कॉग्रेस
धुळे:
  1. शिरपूर-वरवाडे - कॉग्रेस
  2. दोंडाईचा-वरवाडे – राष्ट्रवादी कॉग्रेस
जळगाव:
  1. भुसावळ – राष्ट्रवादी कॉग्रेस
  2. चोपडा – सर्वपक्षिय शहर विकास आघाडी (राष्ट्रवादी वगळता)
  3. अंमळनेर – आमदार शिरीश चौधरी मित्र परिवार आघाडी
  4. चाळीसगाव – लोकनेते अनिल देशमुख आघाडी
  5. पाचोरा - शिवसेना
  6. यावल – सर्वपक्षिय शहर विकास आघाडी
  7. फैजपूर – राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शहर विकास आघाडी
  8. सावदा – राष्ट्रवादी कॉग्रेस
  9. रावेर – जन क्रांती पक्ष-अपक्ष-कॉग्रेस
  10. एरंडोल – शिवसेना आणि खानदेश विकास आघाडी
  11. धरणगाव – शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी शहर विकास आघाडी
  12. पारोळा - राष्ट्रवादी
  13. बोदवड (नवीन न.पं.)
जालना:
  1. जालना – काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी
  2. भोकरदन – राष्ट्रवादी कॉग्रेस
  3. अंबड – राष्ट्रवादी काँग्रेस
  4. परतूर – नगरविकास आघाडी
परभणी:
  1. गंगाखेड - भाजप सेना युती
  2. सेलू - काँग्रेस अंनि अपक्ष
  3. जिंतूर - काँग्रेस
  4. मानवत - काँग्रेस आणि मित्र पक्ष
  5. पाथरी - राष्ट्रवादी
  6. सोनपेठ - काँग्रेस
  7. पूर्णा - राष्ट्रवादी
हिंगोली:
  1. हिंगोली - राष्ट्रवादी  कांग्रेस
  2. बसमतनगर - शिवसेना
  3. कळमनुरी - काँग्रेस
बीड:
  1. बीड - राष्ट्रवादी
  2. माजलगाव - भाजप , शिवसेना
  3. परळी - राष्ट्रवादी
  4. अंबाजोगाई - काँग्रेस
  5. गेवराई - भाजपा
  6. धारूर - राष्ट्रवादी
उस्मानाबाद:
  1. उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस
  2. परांडा - शिवसेना
  3. भूम – राष्ट्रवादी काँग्रेस
  4. कळंब - काँग्रेस
  5. तुळजापूर – राष्ट्रवादी काँग्रेस
  6. नळदुर्ग - काँग्रेस
  7. मुरूम - काँग्रेस
  8. उमरगा - शिवसेना
यवतमाळ:
  1. यवतमाळ - शहर विकास आघाडी (राष्ट्रवादी, भाजप , बसपा, सेना (संमिश्र) काँग्रेस वगळून इतर पक्ष एकत्र)
  2. दिग्रस - परिवर्तन विकास आघाडी, काँग्रेस
  3. पुसद - राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी
  4. उमरखेड - काँग्रेस
  5. वणी - (संमिश्र)-अपक्ष,राष्ट्रवादी
  6. घाटंजी - राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडी
  7. आर्णी - काँग्रेस
  8. दारव्हा - काँग्रेस
अकोला:
  1. अकोट - राष्ट्रवादी (काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि भारिपचा पाठिंबा)
  2. बाळापूर - परिवर्तन आघाडी (भाजप, भारिप, काँग्रेसचा एक गट)
  3. मूर्तिजापूर - राष्ट्रवादी काँग्रेस
  4. तेल्हारा - भाजप
  5. पातूर - राष्ट्रवादी काँग्रेस
वाशीम:
  1. कारंजा - भाजपा
  2. वाशीम - (शहर विकास आघाडी) भाजप प्रणीत
  3. मंगरूळपीर - राष्ट्रवादी
अमरावती:
  1. अचलपूर – अपक्ष
  2. अंजनगाव सूर्जी - काँग्रेस
  3. वरूड - अध्यक्ष  भाजप - उपाध्यक्ष  शिवसेना - सभापती  राष्ट्रवादी
  4. चांदुर बाजार - अपक्ष
  5. मोर्शी - अपक्ष
  6. शेंदुरजना घाट- भाजप शिवसेना
  7. दर्यापूर - अपक्ष
  8. चांदूर रेल्वे - काँग्रेस
  9. धामणगाव- भाजप
बुलडाणा:
  1. शेगाव - काँग्रेस
  2. नांदुरा -  भाजप
  3. मलकापूर - काँग्रेस
  4. खामगाव - काँग्रेस
  5. मेहकर - काँग्रेस
  6. चिखली - भाजप
  7. बुलडाणा - राष्ट्रवादी काँग्रेस
  8. जळगाव-जामोद - भाजप
  9. देऊळगाव राजा - राष्ट्रवादी
वर्धा:
  1. वर्धा - राष्ट्रवादी
  2. हिंगणघाट - राष्ट्रवादी
  3. आर्वी - भाजप
  4. सिंदी - काँग्रेस
  5. पुलगांव - काँग्रेस
  6. देवळी - भाजप
चंद्रपूर:
  1. बल्लारपूर - काँग्रेस
  2. वरोरा – राष्ट्रवादी काँग्रेस
  3. मूल - भाजप
  4. राजुरा - काँग्रेस
  5. सिंदेवाही (नवीन न.पं.)
(एकूण 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायती) टप्पा क्र. 2: 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे पुणे:
  1. बारामती - राष्ट्रवादी
  2. लोणावळा - राष्ट्रवादी
  3. दौंड - स्वतंत्र
  4. तळेगाव-दाभाडे - राष्ट्रवादी
  5. आळंदी - शिवसेनेचे महापौर, शिवसेनेचे चार नगरसेवक आणि त्यांना 12 अपक्षांचा पाठिंबा.
  6. इंदापूर - काँग्रेस
  7. जेजुरी - राष्ट्रवादी
  8. जुन्नर - राष्ट्रवादी
  9. सासवड - काँग्रेस
  10. शिरूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी
लातूर:
  1. उदगीर - काँग्रेस
  2. औसा – काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस
  3. निलंगा - काँग्रेस
  4. अहमदपूर – राष्ट्रवादी काँग्रेस
(एकूण 14 नगरपरिषदा) टप्पा क्र. 3:  18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे औरंगाबाद:
  1. वैजापूर – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
  2. कन्नड - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
  3. पैठण – सेना-भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-शहर विकास आघाडी
  4. गंगापूर - काँग्रेस
  5. खुलताबाद - भाजप
नांदेड:
  1. धर्माबाद – राष्ट्रवादी
  2. उमरी - राष्ट्रवादी
  3. हदगाव - काँग्रेस
  4. मुखेड - लोकभारती आणि शिवसेना
  5. बिलोली - बिलोली शहर विकास आघाडी (काँग्रेस)
  6. कंधार - लोकभारती (पूर्वी राष्ट्रवादी प्रणित होते पण आता शिवसेना प्रणित आहे.)
  7. कुंडलवाडी - काँग्रेस
  8. मुदखेड - काँग्रेस
  9. देगलूर - राष्ट्रवादी
  10. अर्धापूर (न.पं.) - काँग्रेस
  11. माहूर (न.पं.) - काँग्रेस
भंडारा:
  1. पवनी – सेना-राष्ट्रवादी आघाडी
  2. भंडारा – राष्ट्रवादी काँग्रेस
  3. तुमसर – राष्ट्रवादी काँग्रेस
  4. साकोली (नवीन न.पं.)
गडचिरोली:
  1. गडचिरोली - युवाशक्ती संघटनेची(अपक्ष) सत्ता आहे
  2. देसाईगंज - भाजप
(एकूण 20 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायती) टप्पा क्र. 4: 8 जानेवारी 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे नागपूर:
  1. कामटी - भाजप
  2. उमरेड - काँग्रेस
  3. काटोल - भाजप
  4. कळमेश्वर – सेना-भाजप युती
  5. मोहपा - कॉग्रेस
  6. रामटेक - सेना
  7. नरखेड – स्थानिक शहर विकास आघाडी
  8. खापा - कॉग्रेस
  9. सावनेर – नादपूर विकास आघाडी आणि भाजप
गोंदिया:
  1. तिरोरा – राष्ट्रवादी कॉग्रेस
  2. गोंदिया - भाजप
(एकूण 11 नगरपरिषदा)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget