एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08.10.2017
- अमित शाह भाजपाध्यक्ष झाल्यावर पुत्र जय शाहांच्या कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये 16 हजार पटींनी वाढ, काँग्रेसकडून चौकशीची मागणी https://goo.gl/iGHxxa
- दहा वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांनाच विकासाचा तिरस्कार, जन्मगाव वडनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल https://gl/YXWmmt
- जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन', जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांचा दावा https://gl/QaNsCc
- मॉर्निंग वॉकवर गेलेल्या गर्भवतींना जबरदस्तीने वाहनात टाकलं, वाशिमच्या गुड मॉर्निंग पथकावर गुन्हा, तर तक्रारदार महिलांवरही कामात अडथळा आणल्याचा गुन्हा https://gl/dpaiJg
- मुंबईजवळ बुचर बेटावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग नियंत्रणात, कूलिंग ऑपरेशन सुरुच, हजारो लीटर डिझेल खाक https://gl/Sfruj3
- अदानींच्या ऑस्ट्रेलियातल्या खाणींविरोधातील आंदोलन तीव्र, पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्याचा दावा gl/SNqLNf
- इंधनाच्या रोज बदलणाऱ्या दरांमुळे ग्राहकांचं नुकसान होत असल्याचा दावा, 13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालक संपावर https://goo.gl/V3ZZWd
- ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची अर्थशास्त्राच्या ‘नोबेल’ साठी शिफारस, सोमवारी विजेत्याची घोषणा https://goo.gl/o1y3UT
- जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं, निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारला घेरणार https://goo.gl/inii9R
- पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आधार लिंक करणं अनिवार्य, अर्थ मंत्रालयाकडून 31 डिसेंबरची मुदत https://goo.gl/W4kjLf
- अहमदनगरमधील पाथर्डीचे माजी काँग्रेस आमदार राजीव राजळे यांचं निधन, वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/vsuGcv
- हल्ले होणार असतील, तर मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, आ. शिवेंद्रराजे भोसलेंचं खा. उदयनराजेंना खुलं आव्हान https://goo.gl/NXfP52
- विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे चीनचं कनेक्शन, चायनामेड फवारणी पंपामुळे विषबाधा झाल्याचा संशय https://goo.gl/rNbrCT
- नागपूर मेट्रोच्या पिलरवरुन लोखंडी रॉड कोसळला, दोन महिलांसह एक मुलगी जखमी http://abpmajha.abplive.in/live-tv/
- भारतीय वायुसेनेचा 85 वा वर्धापन दिन, गाझियाबादमधील हिडॉन एअरबेसवर वायुसेनेचं शक्तीप्रदर्शन http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement