एक्स्प्लोर

धुळ्यात भर पावसाळ्यात पाणीबाणीची स्थिती

महाराष्ट्रात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडत असताना धुळ्यात मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अकरा पैकी तीन धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे.

धुळे : महाराष्ट्रात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडत असताना धुळ्यात मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अकरा पैकी तीन धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर उर्वरीत आठ धरणांमध्ये केवळ 3.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सोनवद, कनोली, अमरावती या तीन धरणांचा जलसाठा शून्य टक्के आहे.

धुळ्यात केवळ 36.33 टक्केच पाऊस धुळे जिल्ह्यात दीड महिन्याच्या कालावधीत केवळ अकरा दिवसच पाऊस पडला आहे. परिणामी धुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात घट झाली आहे. त्यामुळे धुळेकरांपुढे मोठं जलसंकट उभं राहिलं आहे. शहराच्या 40 टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 20 टक्के पाणीसाठ्यात धुळेकरांची दीड महिना तहाण भागू शकेल. त्यामुळे धुळ्यातील अनेक भागात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

धु्ळ्याच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या माध्यमातून आठवड्यातून केवळ एकदाच पाणी पुरवठा सुरु आहे. हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजचे सर्व दरवाजे पाटबंधारे विभागाने उघडले. त्यामुळे तापी नदी पात्रातील पाणीपातळी घटली आहे. परिणामी सुलवाडे पंप गृह येथील चार पंपांपैकी केवळ एकच पंप सुरू आहे.

धुळे शहराच्या कॉलनी, तसेच नवीन वसाहतींमध्ये नागरिकांनी बोअरवेल, विहिरींची पर्यायी व्यवस्था केली आहे.त्यामुळे या भागांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता जाणवत नाही. मात्र शहराच्या जुन्या वसाहती, बाजारपेठ परिसर, झोपडपट्टी परिसरात पाणी टंचाईची तीव्रता दिसून येत आहे. शहराच्या काही भागात भर पावसाळ्यात टँकर द्वारे पाणी पुरवठा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav DJ News : उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
Swapnil Rajshekhar Shares Post: विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
Vidyanand Bapat and Santosh Chavan: आधी जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण, आता विद्यानंद बापटांवर हल्ला; पुण्यातील संतोष चव्हाणबाबत चक्रावणारी माहिती समोर
आधी जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण, आता विद्यानंद बापटांवर हल्ला; पुण्यातील संतोष चव्हाणबाबत चक्रावणारी माहिती समोर
Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई
'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
Embed widget