एक्स्प्लोर

खासदार भावना गवळी यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला आयकरची नोटीस

वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali )  यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहाय्यक अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस ( Income Tax Department) आली आहे.

वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali )  यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहाय्यक अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस ( Income Tax Department) आली आहे. या कंपनीशी संबंध नसून या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही, असे स्पष्टीकरण खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali )   यांनी दिलं आहे. 

खासदार भावना गवळी यांच्या पूर्वश्रमीचे स्वीय सहाय्यक असलेले अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे.भावना गवळी यांनी यावेळी सांगितले की, माझा या कंपनीशी काहीही संबंध नाही, मी कधीही या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना  गवळी यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहायक अशोक महाजन गांडुळे यांच्या नावे असलेल्या भावना अग्रोटेक कंपनीमध्ये खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या खात्यातून भावना अग्रोटेकमध्ये पैसे वळते करून घोटाळा केला. याच घोटाळ्याची तक्रार भावना गवळी यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

भावना गवळी यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहायक असलेले आणि त्यांचे जवळील लोक, CA अशोक मुळे यांना आयकर विभागाने  नोटीस बजावली असल्याची माहिती आहे. कंपनीशी संबंध नाही,कंपनीत कुठल्याही पदावर नव्हते, असे भावना गवळी यांनी सांगितलं. 

भावना गवळी यांनाही आयकराची नोटीस 
खासदार भावना गवळी यांच्यावर या आधी ईडीने कारवाई केली होती. शिंदे गटात गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरील कारवाई काहीशी थांबवल्याचं चित्र होतं. मात्र आता सत्तेत असूनही त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं असल्याची माहिती आहे. कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांचं बँक खातं गोठवलं आहे. 8 कोटी 26 लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. 

कर चुकवगिरीप्रकरणी आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. मात्र खासदार भावना गवळींनी संस्थेचे खातं सील झाल्याची बातमी फेटाळली. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी 'एबीपी माझा'ला दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget