एक्स्प्लोर

व्वा...! वाशिमच्या 75 वर्षाच्या आजोबांनी बनवली ई सायकल, सर्वत्र होतंय कौतुक

वाशिमच्या सिव्हिल लाईन भागात राहणाऱ्या 75 वर्षीय सिद्धेश्वर पाठक या आजोबांनी ई सायकल तयार केली आहे. पाठक हे 36 वर्ष इंदौर आणि वाशिमच्या विमानतळावर नोकरी करून निवृत्त झाले आहेत.   

वाशिम: एखादी गोष्ट करण्याचा उत्साह असला की कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्याला वयाचं बंधन देखील नसतं.  याचाच प्रत्यय वाशिममध्ये पाहायला मिळाला आहे.  वाशिमच्या सिव्हिल लाईन भागात राहणाऱ्या 75 वर्षीय सिद्धेश्वर पाठक या आजोबांनी ई सायकल तयार केली आहे. पाठक हे 36 वर्ष इंदौर आणि वाशिमच्या विमानतळावर नोकरी करून निवृत्त झाले आहेत.   

वाढत्या वयामुळे दुचाकी वापरणं कठीण होत जातं. त्यामुळे गाडीचा तोल सांभाळणे कठीण होत जातं. त्यातच वाढत चाललेले इंधनाचे दर. यामुळं  दुचाकी वाहन वापरणं कठीण होत चालले आहे. यावर पर्याय म्हणून  सिद्धेश्वर पाठक यांनी ई सायकलची निर्मिती केली.

सिद्धेश्वर  यांचे लहान भाऊ हे रेडिओ, टीव्ही मेकॅनिकच काम करतात. तर सिद्धेश्वर यांचे चिरंजीव हे कॉम्प्युटर दुरुस्तीचं काम करतात. त्यात सिद्धेश्वर यांचं आयटीआयचं झालेलं शिक्षण यांची सांगड घालून ई सायकल निर्मितीचा हा प्रयोग सुरु झाला. भावाच्या दुकानातून टाकाऊ वस्तू जमा केल्या. तर मुलांच्या दुकानातून बॅटरी आणि इतर साहित्य जमा केले आणि सायकलला जोडुन ई सायकल  तयार केली.
 
यासाठी त्यांनी बाजारपेठेतून एक मोटर विकत आणली आणि सायकलला जोडणी केल्यानंतर ई सायकल  रस्त्यावर धावायला लागली. सध्या प्रायोगिक तत्वावर म्हणून 20 किमी ही सायकल धावत असून यासाठी सात हजार असा वेगळा खर्च आला आहे, असं ते सांगतात.  नवीन ई सायकल तयार  करण्यासाठी 18 हजार रुपये खर्च येऊ शकतो असं सिद्धेश्वर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

एकदा 5 तास  चार्जिंग केल्यानंतर  20 किमी ही सायकल  धावते.  त्यासाठी फक्त 5 रु खर्च येतो, तर एक युनिटपेक्षा कमी विज लागले. वृद्धांसह सर्वांनाच ही ई सायकल फायदेशीर ठरू शकते. पर्यायी  इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होऊ शकते. एवढंच काय तर या सायकलसाठी परवान्याची आवश्यकता नाही. लवकरच या ई सायकल वर प्रयोग करून आणखी जास्त किलोमीटर जास्त  कशी चालू शकते यासाठी प्रयत्न करणार असून भावाच्या  इलेक्ट्रॉनिकच्या  माहितीच्या मदतीने आणखी प्रयोग करून खर्च कमी करण्याचा मानस पाठक यांचा आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Rain: तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja: गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Operation Sindoor CDS Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
Embed widget