एक्स्प्लोर

ना पेट्रोल, ना मेन्टेनन्स... नैसर्गिक ऊर्जेवर चालणारी बाईक

वर्धा : रोज पेट्रोल टाकताना खिशाला चाप बसत असेल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. एक अशी गाडी जी इको-फ्रेण्डली आहेच, मात्र त्यासोबतच खिशाला परवडणारीही आहे.   मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कमाल   वर्ध्यातील शंकर प्रसाद अग्निहोत्री कॉलेजच्या अभियांत्रिकी विभागात शेवटच्या वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.   अशी आहे गाडी!   आज गाडीशिवाय कुठलंचा काम होत नाही आणि गाडी म्हटलं की, खर्च आलाच. तो पेट्रोलचा असतो किंवा गाडीचा व्यवस्थापनाला खिसा रिकामा करणारा असतो. पण वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिलेला पर्याय एकदम स्वस्त आहे. खिशाला परवडणारा आहे. कारण या गाडीला पेट्रोल लागत नाही, गाडी धावते ती म्हणजे हवेवर. गाडीचे सोलर छत ही गरज पूर्ण करते. तसेच हे दोन पंखे फिरायला लागले की उर्जा तयार होते. एवढंच काय गाईचे चाकं फिरयला लागले की तिथेसुद्धा ऊर्जा तयार होते. तीनही पद्धतीने नैसर्गिक उर्जा साठवण्याच काम गाडीला जोडलेली बॅटरी करते. मग काय, गाडी रस्त्यावर धावाण्यासाठी तयार, तेही पेट्रोल पंपावरील गर्दीत उभं न राहता आणि खिशाला चाप न लावता ना पेट्रोल, ना मेन्टेनन्स... नैसर्गिक ऊर्जेवर चालणारी बाईक ही गाडी सध्या एका मर्यादित स्वरूपात काम करते. मात्र, यावर जर का आवाका वाढवून काही महत्त्वाचे बदल केल्यास, संशोधन केल्यास आणखी गतीने आणि आणखी मोठ्या स्वरूपात रस्त्यावर धावू शकेल, असं मत मंगेश बाहुटे यांनी व्यक्त केलं आहे.   विद्यर्थ्यांनी गरजा ओळखून त्या पद्धतीने नव-नवीन उपकरणं किंवा प्रोजेक्ट तयार करावे, जेणेकरून लोकांचा गरजा पूर्ण होण्यास मदत मिळेल, अशा गोष्टींना आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मत प्राचार्य राजकिशोर तुघानायत यांनी व्यक्त केलं.   आज पेट्रोलचा विचार जर आपण केला तर नैसर्गिक उर्जेचा वापर अधिकाधिक करुन गरजा पूर्ण करणे, ही काळजी गरज झाली आहे. यामुळे या शोधांमुळे पर्यावरणाचं रक्षण होईलच आणि मानवी गरजाही पूर्ण होण्यास मदत होत असल्याचं यावर विचार करणे, हे महत्वाचंच ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?

Embed widget