एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा छडा लागला?

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दोन हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे.   sarang-virendra   मारेकऱ्याचं रेखाचित्र सारंग अकोलकरशी मिळतं-जुळतं   त्यासंदर्भातले पुरावे गोळा करण्याचं कामही सीबीआयनं सुरु केलं आहे. शिवाय, मारेकऱ्याचं रेखाचित्र सारंग आकोलकरशी मिळतं-जुळतं असल्याची माहिती देण्यात आली आहे.   dabholkar_akolkar   सनातनच्या आश्रमतून हार्ड डिस्क जप्त   दरम्यान, काल सीबीआयनं सनातनच्या पनवेल आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली असून, त्यातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.  

PHOTO : कोण आहेत सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे?

  सारंग अकोलकर गोवा बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी   सध्या फरार असलेला सारंग आकोलकर हा गोवा बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी असून सनातन या संस्थेचा तो साधक आहे.  

PHOTO : कोण आहेत सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे?

महत्त्वाच्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2026 | शनिवार
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
Embed widget