एक्स्प्लोर

ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा शक्य, मात्र काही मंडळींमुळे खोडा, संघटनेचा आरोप

राज्यातील ऊस तोड कामगार हे मागच्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत.

बीड | ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी लवादामध्ये चांगला निर्णय होऊ शकतो, पण काही विघ्नसंतोषी मंडळी यात खोडा घालत असल्याचा आरोप ऊसतोड मजूर संघटनेचे नेते केशव आंधळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप चालूच राहणार असून 30 तारखेपर्यंत दरवाढ न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. राज्यातील ऊस तोड कामगार हे मागच्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत. ऊसतोड कामगारांच्या मागण्या संदर्भांमध्ये पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांच्या लवादात सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भातला निर्णय लवकरच होणार आहे. परतीचा मान्सून नसल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच शेतकऱ्यांचा ऊस सध्या वाळत आहे. त्यामुळे संपाचा परिणाम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार शेतकरी व कारखानदारांचे नुकसान टाळता यावे यासाठी पंकजा मुंडे पुन्हा एकदा जयंत पाटील आणि शरद पवारांना भेटणार आहेत. लवाद जो मार्ग काढेल तो आम्हाला व संघटनांना मान्य असेल, पण तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित झाली असली तरी दरवाढीसाठी पंकजा मुंडे शासन स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यासंदर्भात 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. त्यामुळे दरवाढीसाठी लवकरच मुंबईत बैठक होईल. 30 तारखेपर्यंत दरवाढ मिळाली नाही तर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा केशव आंधळे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Amol Khune On Manoj Jarange: कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange: ‘लीलावतीमध्ये जरांगेंचा मुलगा ॲडमिट झाला, त्याच ठिकाणी कट शिजला, एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली’; डॉ. संजय लाखे पाटलांचा सनसनाटी आरोप
‘लीलावतीमध्ये जरांगेंचा मुलगा ॲडमिट झाला, त्याच ठिकाणी कट शिजला, एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली’; डॉ. संजय लाखे पाटलांचा सनसनाटी आरोप
Pune Santosh Pandit Marathi News: तुम्हाला एक आतली गोष्ट बोलतो...; कारागृहातून बाहेर येताच संतोष पंडित यांनी सांगितलं धक्कादायक वास्तव
तुम्हाला एक आतली गोष्ट बोलतो...; कारागृहातून बाहेर येताच संतोष पंडित यांनी सांगितलं धक्कादायक वास्तव

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Embed widget