एक्स्प्लोर

उल्हासनगरात ‘स्पेशल 26’, नकली सेल्स टॅक्स अधिकाऱ्यांना बेड्या

उल्हासनगर : नकली सेल्स टॅक्स अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आलेल्या पाच भामट्यांना उल्हासनगरात बेड्या ठोकण्यात आल्या. उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील एका दुकानात हे सगळे धाड मारण्यासाठी आले होते. मात्र, यावेळी दुकानमालकाला संशय आल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं या सगळ्यांना पकडलं आणि मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केलं. यानंतर या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचा स्पेशल २६ हा चित्रपट आला होता. त्यात बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनून कशाप्रकारे अनेकांना लुबाडण्यात येतं, हे दाखवलं होतं. अगदी असंच प्रकार आज उल्हासनगरात पाहायला मिळाला. कॅम्प-3 भागातील शांतीनगर परिसरात एका दुकानात दुपारी साडेबाराच्या सुमारास तिघे जण सेल्स टॅक्स ऑफिसर बनून आले आणि त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. यावेळी इतर दोघं बाहेर गाडीत बसले होते. मात्र या सर्वांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून हे भामटे असावेत असं संशय दुकानमालक श्रीचंद नागदेव यांना आला आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून या सगळ्यांना पकडून ठेवलं. तसंच पोलिसांना पाचारण करून या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी या सगळ्यांना खाक्या दाखवताच त्यांनी आपण बोगस अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी इतर कुठे असे प्रकार केले आहेत का? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget