एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना एकटं लढण्याच्या सूचना : सूत्र
![उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना एकटं लढण्याच्या सूचना : सूत्र Uddhav Thackeray Tells Shivsainiks To Be Prepare To Contest Election Alone उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना एकटं लढण्याच्या सूचना : सूत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/20153643/Uddhav-Thackeray-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी शिवसेना-भाजपमधली दरी वाढू लागली आहे. यापुढे आपल्याला एकटं लढायचं आहे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधानसभेत पराभूत झालेल्या सर्व शिवसेना उमेदवारांची आज शिवसेना भवनात बैठक झाली. यावेळी पक्षाच्या पुढच्या वाटचालीबाबत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना केल्याची माहिती आहे.
जनतेसाठी आपण भाजपसोबत आलो, मात्र तोच भाजप आता शिवसेना संपवायला निघाल्याचा दावा या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केला, असं सुत्रांनी सांगितलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion